लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

जेईई मुख्य परीक्षांचे वेळापत्रक ‘जैसे-थे’; परीक्षा पुढे ढकलण्यास न्यायालयाचा नकार - Marathi News | Court's refusal to postpone examination of JEE Main | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेईई मुख्य परीक्षांचे वेळापत्रक ‘जैसे-थे’; परीक्षा पुढे ढकलण्यास न्यायालयाचा नकार

एरवी परीक्षेच्या चार महिने आधी वेळापत्रक जाहीर करणाऱ्या एनटीएने जानेवारीच्या परीक्षांचे वेळापत्रक ४० दिवस आधी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना पूर्वतयारीसाठी वेळ मिळणार नाही. ...

हे तर मॅजिस्ट्रेटचे काम, तुम्ही कोण?; सायरस मिस्त्री मृत्यूप्रकरणी हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले - Marathi News | Magistrate can decide what charges to frame against accused in Cyrus Mistry's accidental death case, says court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे तर मॅजिस्ट्रेटचे काम, तुम्ही कोण?; सायरस मिस्त्री मृत्यूप्रकरणी हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले

गाडी चालवतेवेळी डॉ. पंडोल मद्याच्या अमलाखाली होत्या, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील सादिक अली यांनी केला. ...

दुकानातील चोरीचं प्रकरण; केंद्रीय मंत्री निशिथ प्रामाणिक कोर्टात सरेंडर - Marathi News | nisith pramanik | BJP MP and minister nisith pramanik surrendered before court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुकानातील चोरीचं प्रकरण; केंद्रीय मंत्री निशिथ प्रामाणिक कोर्टात सरेंडर

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री निथिश प्रामाणिक यांच्यावर दुकानात चोरी केल्याचा आरोप आहे. ...

तारीख पे तारीख... महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आता 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी सुनावणी - Marathi News | Date Pay Date... The hearing on the power struggle now on Valentine's Day, Says chief justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तारीख पे तारीख... महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आता 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी सुनावणी

शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादानंतरची संत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी थेट व्हॅलेंटाईन डे रोजीच घेण्यात येणार आहे. ...

आई-वडिलांच्या मदतीसाठी वस्तू विकणे म्हणजे बालकामगार नाही; केरळ उच्च न्यायालयाचे मत - Marathi News | Selling goods to support parents is not child labour; Kerala High Court Opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई-वडिलांच्या मदतीसाठी वस्तू विकणे म्हणजे बालकामगार नाही; केरळ उच्च न्यायालयाचे मत

मुलांना सोडण्याचे दिले आदेश ...

निगडी प्राधिकरणातील महिलेचा खून; १२ वर्षानंतर आरोपीला जन्मठेप, २७ जणांची साक्ष - Marathi News | Murder of a woman in authority; Accused sentenced to life imprisonment after 12 years, testimony of 27 people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडी प्राधिकरणातील महिलेचा खून; १२ वर्षानंतर आरोपीला जन्मठेप, २७ जणांची साक्ष

आरोपीने घरात घुसून महिलेचा खून करून दोन लाखांचा ऐवज चोरून नेला होता ...

लग्नाचे आमिष दाखवून सहमतीने शरीर संबंध ठेवले, तर बलात्कार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Consensual sexual realtionship with the lure of marriage is not rape; Odisha High Court decision | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून सहमतीने शरीर संबंध ठेवले, तर बलात्कार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

एका तरुणाने लग्नाच्या बहाण्याने भोपाळ येथील एका महिलेशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर आरोपी फरार झाला. पीडितेच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.  ...

तुनीषाच्या आयुष्यात अली असल्याचा शिजानचा दावा; धोकादायक औषधे घेत असल्याचा युक्तिवाद - Marathi News | Shizan Khan has claimed that Tunisha Sharma spoke to Ali on video call for 15 minutes before her death. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तुनीषाच्या आयुष्यात अली असल्याचा शिजानचा दावा; धोकादायक औषधे घेत असल्याचा युक्तिवाद

जामिनावर उद्या सुनावणी ...