लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

MS धोनीच्या विरोधात त्याच्याच मित्राने घेतली न्यायालयात धाव; १८ जानेवारीला होणार सुनावणी - Marathi News | Mahendra Singh Dhoni's friend has filed a petition in court; The hearing will be held on January 18 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीच्या विरोधात त्याच्याच मित्राने घेतली न्यायालयात धाव; १८ जानेवारीला होणार सुनावणी

१८ जानेवारीला न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी होणार आहे. ...

शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच, उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट - Marathi News | Denial of physical relations is mental cruelty, High Court approves divorce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच, उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट

घटस्फोटासाठी हे वैध कारण आहे, असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

मोहोळच्या खूनापूर्वी महिनाभर आधी आरोपी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यात मिटिंग - Marathi News | Meeting between Shelar and accused Ganesh Marne a month before Mohol's murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोहोळच्या खूनापूर्वी महिनाभर आधी आरोपी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यात मिटिंग

विठ्ठल शेलार आणि गुन्हयातील फरार आरोपी गणेश मारणे हे दोन मुख्य सूत्रधार ...

मथुरा, शाही ईदगाहचे सर्वेक्षण होणार नाही; सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती - Marathi News | Mathura, Shahi Eidgah will not be surveyed; The Supreme Court stayed the order of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरा, शाही ईदगाहचे सर्वेक्षण होणार नाही; सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती

मथुरातील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात हिंदू पक्षाला सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. ...

शिक्षा कमी करण्यासाठी अबू सालेम विशेष कोर्टात - Marathi News | Abu Salem Special Court to reduce sentence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षा कमी करण्यासाठी अबू सालेम विशेष कोर्टात

या गुन्ह्यात आपल्याला दोषी ठरविण्यापूर्वी आपण जो काळ कारागृहात घालविला तेवढी वर्षे जन्मठेपेच्या शिक्षेत मोजावी आणि जन्मठेपेच्या शिक्षेचा काळ १४ वर्षे धरावा, अशी मागणी सालेमने न्यायालयात केली. ...

आयटी कायद्यातील तरतुदी, याचिकांवर ३१ जानेवारीला निर्णय - Marathi News | Provisions of IT Act, decision on petitions on January 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटी कायद्यातील तरतुदी, याचिकांवर ३१ जानेवारीला निर्णय

न्या. गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे २९ सप्टेंबर रोजी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. ...

विमानतळाजवळ टोलेजंग इमारती नाही म्हणजे नाहीच - उच्च न्यायालय - Marathi News | No big Building Near Airport Means No - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळाजवळ टोलेजंग इमारती नाही म्हणजे नाहीच - उच्च न्यायालय

म्हाडाचा ४० मजली इमारतीचा प्रस्ताव फेटाळला ...

‘स्वयंपाक येत नाही, हा टोमणा क्रूरता नाही’, विवाहितेच्या सासरच्यांविरोधातील गुन्हा रद्द! - Marathi News | 'Cooking does not come, this mockery is not cruelty', the case against the in-laws of the married woman is cancelled! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्वयंपाक येत नाही, हा टोमणा क्रूरता नाही’, विवाहितेच्या सासरच्यांविरोधातील गुन्हा रद्द!

तक्रारदार विवाहितेने केलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२० मध्ये तिचा विवाह झाला. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात तिला घराबाहेर काढण्यात आले. ...