लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

मुकुटबनमध्ये लाखो रूपयांचा कापूस जळून खाक - Marathi News | Burn cotton worth lakhs of rupees in Mukutban | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुकुटबनमध्ये लाखो रूपयांचा कापूस जळून खाक

सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. मात्र वातावरणातील बदलामुळे सध्या खरेदी बंद आहे. बालाजी जिनिंगमध्ये आतापर्यंत ५९ हजार ७६३ क्विंटल २० किलो कापसाची खरेदी झाली, तर वसंत जिनिंगमध्ये २४ हजार २८ क्विंटल ४५ किलो कापसाची खरेदी झाली. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाण ...

सीसीआयचा कारनामा : पडिक शेतीत दाखविले कापसाचे पीक - Marathi News | CCI's deed: Cotton crop shown in empty field | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सीसीआयचा कारनामा : पडिक शेतीत दाखविले कापसाचे पीक

सीसीआयमधील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. सीसीआयचे मुंबई येथील मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी.के. अग्रवाल यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन या घोटाळ्याची चौकशी मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्याकडे सोपविली. ही चौकशी सुरू हो ...

शिल्लक कापूस १२ जूनपर्यंत खरेदी करा; औरंगाबाद खंडपीठाचा राज्य सरकारला आदेश - Marathi News | Buy the remaining cotton by June 12; Order of Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिल्लक कापूस १२ जूनपर्यंत खरेदी करा; औरंगाबाद खंडपीठाचा राज्य सरकारला आदेश

शासनाच्या कापूस खरेदीप्रणालीबाबत तक्रार असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या  सातबारासह सरळ खंडपीठात दाद मागावी, अशी मुभा न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली आहे. ...

पावसामुळे पणन महासंघाला अडीचशे कोटींचा फटका - Marathi News | Rains hit marketing federation by Rs 250 crore | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पावसामुळे पणन महासंघाला अडीचशे कोटींचा फटका

राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले. ...

पणनने थकवले शेतकऱ्यांचे ५०० कोटींचे चुकारे! - Marathi News | 500 crore pending of cotton grower farmer by marketing fedration | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पणनने थकवले शेतकऱ्यांचे ५०० कोटींचे चुकारे!

पणन महासंघाने यावर्षी ४ हजार कोटी रुपयांचा कापूस खरेदी केला आहे; परंतु पैसा नसल्याने शेतकऱ्यांचे ५०० कोटी रुपयांचे चुकारे थकवले आहेत. ...

प्रतिबंधित कपाशीचे वाण जप्त - Marathi News | Seized varieties of restricted cotton | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रतिबंधित कपाशीचे वाण जप्त

झाडकिन्ही येथे काही लोकांकडून प्रतिबंधित बीजी-३ वाण विक्री केले जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यावरुन धाड टाकण्यात आली. यावेळी विक्रम खोंडे यांच्याकडून ३७९, देवीदास परचाके यांच्याकडून २४ तर देवेंद्र डुकरे यांच्याकडून १६ पाकिटे जप् ...

कापूस, तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अडकले - Marathi News | Cotton, tur and gram are stuck | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस, तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अडकले

जिल्हा प्रशासनाने शासकीय हमीकेंद्रावर कापूस, तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली. नाफेडच्या नियमानुसार, खरेदी झालेले धान्य केंद्र शासनाच्या गोदामात पोहचले तरच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होणार आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत गोदामच उपलब्ध नव्हते. शासक ...

कापूस घोटाळा, बियाणे टंचाईवर जिल्हाधिकाऱ्यांचा फोकस - Marathi News | Cotton scam, Collector's focus on seed scarcity | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस घोटाळा, बियाणे टंचाईवर जिल्हाधिकाऱ्यांचा फोकस

सीसीआयचे प्रकरण मुंबईतील मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी.के. अग्रवाल, तर सोयाबीनचे प्रकरण राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले. सीसीआयने या घोटाळ्याची चौकशी मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्याकडे सोपविली, शिवाय जिल्हा ...