जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तालुक्यात नवीन ११ जि. प. शाळांना उच्च मध्यमिक वर्गाची वाढीव मान्यता देवून त्या शाळांना प्रयोगशाळा साहित्य पुरविण्यात आले आहे. मात्र, या साहित्य खरेदीत घोळ करीत निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविण्यात आले आहे. तर ...
नागपूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. यात ब्रिटिशकालीन वाहिन्यांचाही समावेश आहे. या जलवाहिन्यांवर काही पितळी व्हॉल्व होते. त्याचे वजन ५०० ते १००० किलो होते. नादुरुस्त व्हॉल्व भंगारात विकले तरी याची किंमत ला ...
एलईडी लाईट घोटाळा प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या सरपंच व सचिवांनी येत्या १० डिसेंबरपर्यंत घोटाळ्याचे उत्तर पंचायत विभागाला न दिल्यास, त्यांच्यावर विभागीय चौकशी व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे. ...
बेहिशेबी मालमत्ता बाळगण्याच्या प्रकरणातील आरोपी व सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याची शुगर धोकादायक स्तरावर गेली आहे. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून जामीन देण्याची विनंती केली आहे. कारागृह प्र ...
सिन्नर : फटाक्याच्या स्टॉलसाठी बांधलेल्या गाळ्यांना तात्पुरत्या स्वरूपात विद्युत पुरवठा मिळावा, याासाठी लाच मागितल्याप्रकरणी नगर परिषदेच्या सहाय्यक मिळकत व्यवस्थापकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे प्राप्त झाल्य ...