पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावूक? अहिल्यानगर - रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल ८ तास चौकशी महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य ठाणे - कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी
Corruption, Latest Marathi News
लाचलुचपत विभागाने सापळा रचून चौधरी याने लाचेची मागणी केल्याचे पंचासमोर सिध्द झाल्यानंतर चौधरी विरुध्द लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला ...
एका पाठोपाठ दोन सापळा कारवाईत कोटीच्या कोटी रुपयांची लाच घेतली जात असल्याचे उघड झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे़. ...
खर्च पाण्याच्या नावावर लाच मागीतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१८ मध्ये डिसेंबर अखेरपर्यंत २५ कारवाया केल्या असून लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
संजय जगताप : राज्यमंत्री शिवतारे यांच्यावर घणाघाती आरोप ...
गुन्ह्यात मदत करण्यासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली ...
रस्त्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला बाजूला घेऊन त्याच्यावर कारवाई न करता चिरीमिरी घेणारे व गाडी उचलून नेल्यावर दंडाचे पैसे घेऊन चलन न करणाऱ्या दोघा पोलिसांना वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे. ...
तुम्ही स्त्री आहे म्हणून तुम्हाला कमीमध्ये सोडतो़ उरलेले २०० रुपये दुसऱ्याकडून वसूल करतो, असे म्हणून त्यांची गाडी सोडून दिली़. ...
जगभरात दरवर्षी कोट्यवधी डॉलरची लाच दिली जाते; लाचेपोटी दिली जाणारी ही रक्कम जागतिक जीडीपीच्या तब्बल ५ टक्के आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी केले. ...