लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

३७ हजार ९३० कोटींचा कर बुडीत?, बनावट सही-शिक्के वापरून अनधिकृत बांधकामे - Marathi News | Taxes of Rs 37 thousand 930 crores, unauthorized constructions using fake signatures | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३७ हजार ९३० कोटींचा कर बुडीत?, बनावट सही-शिक्के वापरून अनधिकृत बांधकामे

२७ गावातील ग्रामपंचायतीचे बनावट सही-शिक्के वापरून अनधिकृत बांधकामे उभारली जात असल्याने दोन वर्षात सरकारचा ३७ हजार ९३० कोटींचा कर बुडाल्याचा खळबळजनक आरोप या गावांतील बांधकाम व्यावसायिक संतोष डावखर यांनी केला आहे. ...

भारत ठरला 'एक नंबर', 'फोर्ब्स'कडून भ्रष्ट देशांची यादी जाहीर - Marathi News | India has declared 'A number', 'Forbes' list of corrupt countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत ठरला 'एक नंबर', 'फोर्ब्स'कडून भ्रष्ट देशांची यादी जाहीर

फोर्ब्सकडून आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतात शाळा, रूग्णालय, ओळखपत्र, पोलीस क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक ...

देसार्इंच्या नावाखाली आघाडी सरकारची चौकशी : बक्षी यांची नियुक्ती - Marathi News | Central government inquiry into Desai's name: Buxi's appointment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देसार्इंच्या नावाखाली आघाडी सरकारची चौकशी : बक्षी यांची नियुक्ती

एमआयडीसीच्या जमिनी मोकळ्या करून बिल्डरांना लाभ दिल्याचा आरोप असलेले उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या चौकशीचा आदेश काढताना त्यात मागील १५ वर्षांतील अशा निर्णयांचीही चौकशी करण्याची भूमिका घेत राज्य सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादीलाच आरोपींच्या पिंज-यात उ ...

ठाण्यातील बनावट सीडीसीचे आंध्र प्रदेश, ओडिशा कनेक्शन - Marathi News | The fake CDC of Andhra Pradesh, Odisha connection in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील बनावट सीडीसीचे आंध्र प्रदेश, ओडिशा कनेक्शन

बनावट सीडीसी (निरंतर निर्वहन प्रमाणपत्र) विकणा-या टोळीचे आंध्र प्रदेश आणि ओडिशातही जाळे पसरले असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ...

काम न करताही ८ कोटी रु पयांची बिले मंजूर , सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ - Marathi News | 8 crores worth of bills approved without work, excitement in the Public Works Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काम न करताही ८ कोटी रु पयांची बिले मंजूर , सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

वरळी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांनी आपल्या पदाचा गैरवापर करत, जुन्या वर्क आॅर्डरची बिले अदा न करता, तब्बल ८00 नवीन कामांना मंजुरी देत ८ कोटी रुपयांचा अपहार केल्याबाबत ...

परभणीत ४२० मजुरांच्या नावावर उचलले २१ कोटी, त्रिधारा शुगर्सचा प्रताप - Marathi News | 21 million raised in the name of 420 laborers in Parbhani, and treble of tridhara sugars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणीत ४२० मजुरांच्या नावावर उचलले २१ कोटी, त्रिधारा शुगर्सचा प्रताप

परभणी तालुक्यातील आमडापूर येथील त्रिधारा शुगर्स कारखान्याने ४२० मजुरांच्या नावावर प्रत्येकी ३ लाख रुपयांचे कर्ज उचलून २० कोटी ८० लाखांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...

स्टेडिअमचे झाले गोदाम; छताला चिरे, आसन व्यवस्थेची दुरवस्था - Marathi News | Stadium godown; Chhatla Chiray, Asan system disaster | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्टेडिअमचे झाले गोदाम; छताला चिरे, आसन व्यवस्थेची दुरवस्था

छतावरील पत्र्याला चिरा पडलेल्या... आसनव्यवस्थेची दुरवस्था... मैदानावर वाढलेले गवत अन् अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आहे. अशी दुरवस्था नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमची झाली आहे. ...