गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालवा बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी जीगर प्रवीण ठक्कर याने आत्महत्या केल्यामुळे इतर आरोपींना सशर्त जामीन देण्यास राज्य सरकार ...
आठ लक्ष कोटींचे प्रचंड कर्ज बड्या धनवंतांनी व उद्योगपतींनी बुडविले असताना व ते वसूल होण्याची शक्यता उरली नसताना एकट्या मुंबई शहरातील उद्योगांनी गेल्या तीन वर्षांत (म्हणजे मोदींच्या राजवटीत) देशाला १९ हजार ६७३ कोटी रुपयांनी गंडविले असल्याची व त्यातले ...
नेरु ळ येथील पाम टॉवर सोसायटीतील एफएसआय घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. या घोटाळ्यामुळे सिडकोला जवळपास ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत, या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत विभागाच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी एमसीएचआय-क्रेडाई, नवी मुंबई युनिटचे ...
गुंतवणूक कंपन्यांवर नियंत्रकाचे काम करणाºया, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाच्या (सेबी) पॅन कार्ड क्लब कंपनीवर सुरू असलेल्या कार्यवाहीवर, इन्व्हेस्टर्स अॅक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्टने संशय व्यक्त केला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमानांचा जो करार केला त्यात अधिक किंमत देऊन सरकारी तिजोरीला १२ हजार ६३२ कोटी रुपयांचा चुना लावला आहे, असे एका अहवालातून समोर आले आहे. विमान बनविणारी कंपनी ‘द सॉल्ट एव्हिएशन’च्या वर्ष २०१६ च्या वार्षिक अहवालातून ही ...
बदनामीची धमकी देऊन सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी विशेष मकोका न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले. एक हजार ७३१ पानांच्या या आरोपपत्रामध्ये ७६ साक्षीदारांसह संबंधित पुराव्य ...
हिरे व्यापारी नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी केवळ बँकांकडून २९६ लेटर्स आॅफ अंडरटेकिंग (एलओयू) मिळवल्या नाहीत तर बँक अधिकाºयांच्या संगनमताने या एलओयू संबंधी दस्तावेजसुद्धा गायब केले आहेत, अशी माहिती प्रवर्तन निदेशालयाचा (ईडी) च्या एका उच्चप ...
जमिनीबाबत दाखल असलेल्या अपिलावर आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिका-यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ...