लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

आदिवासींच्या योजनेत ५९ लाखांचा घोटाळा; अधिकाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | 59 lakh scam in tribal scheme; FIR against Officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदिवासींच्या योजनेत ५९ लाखांचा घोटाळा; अधिकाऱ्यांवर गुन्हा

आदिवासींसाठी असलेल्या योजनेची अंमलबजावणी न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे ५९ लाख ३० हजार १७२ रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिलीप देशमुख आणि त्यांच्या सहका_यांविरोधात सिडको पोलिसांनी १७ जुलै रोजी गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे ...

सिंचन घोटाळ्यात आणखी दोन गुन्हे दाखल - Marathi News | Two more cases were filed in the irrigation scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यात आणखी दोन गुन्हे दाखल

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात विशेष पथकाने मंगळवारी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. अंभोरा उपसा सिंचन योजना टप्पा दोन तसेच सिंदपुरी व शेंद्री मुख्य कालव्याच्या कामाशी ...

लाच घेताना कृषी पर्यवेक्षक, सहायक चतुर्भुज - Marathi News |  Agricultural Supervisor, Assistant Quadrilateral, while taking bribe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाच घेताना कृषी पर्यवेक्षक, सहायक चतुर्भुज

सिल्लोड कृषी विभागांतर्गत नाला दुरुस्ती काम पूर्ण केल्याबाबत पूर्णत्वाच्या दाखल्यावर सही करून लाच घेणारा कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायकाला लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या कार्यालयाशेजारी एका चहाच्या टपरीवर रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी ...

मंत्र्यांचे नाव घेऊन जात पडताळणी अधिकारी मागतात लाच - Marathi News | The bureaucrat demand bribe to take the name of the minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्र्यांचे नाव घेऊन जात पडताळणी अधिकारी मागतात लाच

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना अडचणीत आणणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर विधानपरिषदेत सोमवारी वातावरण चांगलेच तापले. मुंबईतील नगरसेवकाला जात पडताळणीसाठी समितीच्या अध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपय ...

बोगस मजूर संस्थांना शेकडो कोटींचे वाटप, पाच वर्षांत २५२ कोटी ६६ लाख ९९ हजार ४०५ रक्कम वाटप - Marathi News | Hundreds of crores distributed to bogus labor organizations | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोगस मजूर संस्थांना शेकडो कोटींचे वाटप, पाच वर्षांत २५२ कोटी ६६ लाख ९९ हजार ४०५ रक्कम वाटप

रायगड जिल्ह्यातील बोगस मजूर घोटाळा विधिमंडळात पोहोचल्यानंतर सरकारने चौकशी अधिकारी नेमल्याने बोगस मजूर संस्थांमध्ये खळबळ माजली आहे. ...

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल सादर करा - Marathi News | Submit report of investigation about irrigation scandal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल सादर करा

विदर्भातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा अहवाल एक आठवड्यात सादर करण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, घोटाळ्याची चौकशी संथ गतीने सुरू असल्यामुळे सरकारवर नाराजी व ...

मंत्रालयातील उंदीर प्रकरण : अहवाल पोखरला तरी उंदीर सापडेना! - Marathi News | Mantralaya Rampant Case: Even after finding the report, finding the mouse! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्रालयातील उंदीर प्रकरण : अहवाल पोखरला तरी उंदीर सापडेना!

मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी केवळ सात दिवसांत तब्बल ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्या टाकण्यात आल्या होत्या असा धक्कादायक निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. ...

बाजोरिया कंपनीला अपात्र असतानाही देण्यात आली सिंचन प्रकल्पांची कंत्राटे - Marathi News | Contract for irrigation projects given to disqualify Bajoria company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाजोरिया कंपनीला अपात्र असतानाही देण्यात आली सिंचन प्रकल्पांची कंत्राटे

राजकीय वरदहस्त असणाऱ्या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीने खोटी माहिती व बनावट कागदपत्रे दाखवून अमरावती जिल्ह्यातील रायगड नदी सिंचन प्रकल्प व वाघाडी सिंचन प्रकल्पाचे कंत्राट मिळविले, अशी धक्कादायक माहिती चौकशीतून पुढे आली आहे. ही कंपनी दोन्ही प्रकल्पांची ...