महापालिका मुख्यालयाकडून झालेल्या एलईडी दिव्यांचे प्रकरण गाजत असतानाच स्थानिक स्तरावर बसवण्यात आलेल्या एलईडी दिव्यांमध्येही गडबड झाली असल्याचे दिसते आहे. ...
इलेक्ट्रीकल कंत्राटदार म्हणून नवीन लायसन्स देण्यासाठी अर्जदाराकडून २ हजार २०० रुपये लाच घेताना प्रादेशिक विद्युत निरीक्षक कार्यालयातील प्रमुख लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून सोमवारी त्रिमूर्ती चौक येथील कार्यालयात रंगेहात ...
भिवंडी : शहरातील खराब रस्ते, रस्त्यावर कमी दर्जाची बांधकाम सामग्री,कचराव्यवस्थापन, प्रदुषण पातळी आणि पालिका प्रशासनाची उदासिनता या मुळे शहरातील नागरिकांचे सामाजीक व आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.त्याकडे पालिका प्रशासनाचे तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्या ...
सुरुवातीच्या काळात पैसे भरल्यानंतर काही महिलांना व्यवस्थित परतावा देखील देण्यात आला होता. यामुळे इतर महिलांचा विश्वास वाढला आणि त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. ...
रायगड जिल्हा नगररचना कार्यालयातील सहायक संचालक (वर्ग-१) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यास त्याच्या येथील नगररचना कार्यालयातील केबिनमध्ये ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. ...
घोडबंदर भागात उभारलेल्या थीम पार्क (जुने ठाणे नवीन ठाणे) च्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे गुरुवारी झालेल्या महासभेत राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सादर केले. ...