भ्रष्टाचार, मराठी बातम्या FOLLOW Corruption, Latest Marathi News
शस्त्र पनवान्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपालास रंगेहाथ पकडण्यात अाले अाहे. ...
संबंधित कंत्राटदाराकडून ६ लाख ६ हजार ३१० रुपये वसूल करण्याचे आदेश ...
जप्त केलेले साहित्य आणि ट्रॅक्टर सोडविण्यासाठी ठेकेदाराकडून ६५ हजारांची लाच घेताना सहायक वनसंरक्षक महिला अधिका-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...
बांधकाम ठेकेदारास बिलाची उर्वरित रक्कम काढण्यासाठी लाच मागणाºया सरपंचासह सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. ...
राज्यातील अशा प्रकारे लाच स्वीकारण्याची ही पहिलीच घटना असून लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने केलेली अशी पहिलीच कारवाई आहे़. ...
शहरात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघा जणांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली ...
२०११ मध्ये भूमाफियांनी प्लॉटिंग पाडून ३५ कोटी रुपयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. ...
आ. संजय केळकर यांचा आरोप : पाहणी दौरा; नंदलाल समितीनंतरचा ठामपातील सर्वात मोठा घोटाळा ...