संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी मंत्री आदित्य ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एच एन रिलासन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध भागांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ...
Mumbai Lockdown Updates: राज्यातील सर्व मॉल्स, दुकानं रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली. पण असं असलं तरी मुंबईतील बहुतांश मॉल्स आता पुन्हा एकदा धडाधड बंद होऊ लागले आहेत. ...
Corona vaccination by drone in Jawhar: - ग्रामीण भागात वेळेवर लस पोहचावी व त्याचा फायदा तळागाळातील अतिदुर्गम आदिवासी भागाला मिळावा याकरिता ड्रोन द्वारे लसीकरण करण्याचा पहिले यशस्वी सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. ...
CoronaVirus : ‘कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किट्सची निर्यात तत्काळ निर्बंध असलेल्या वर्गात ठेवण्यात आली आहे,’ असे विदेश व्यापार महासंचालनालयाने अधिसूचनेत म्हटले. ...