संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्च २०२१ पासून सुरू करण्यात येत आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस मोफत देण्यात येईल, असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर ४५ वर्षांवरील मात्र गंभीर आजार असलेल्य ...
CSIR, Council of Scientific and Industrial Research : मार्चपासून देशात डब्ल्यूएचओमार्फत कोविड १९ जाहीर करण्यात आला मात्र सीएसआयआरच्या स्ट्रॅटर्जी ग्रुपच्या बैठका या २५- २६ फेब्रुवारीपासूनच नियमित सुरु झाल्या होत्या. ...
corona Virus patient: मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी २४९ दिवस इतका आहे. राज्यात शनिवारी ८,६२३ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर ५१ कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. ...
वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते सोमवार १ मार्च सकाळी ८ पर्यंत सक्तीची संचारबंदी लागू केली आहे. ...