लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १३५९ रुग्ण सापडले;  सहा जणांचा मृत्यू  - Marathi News | coronavirus: 1359 corona patients found in Thane district; Six people died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १३५९ रुग्ण सापडले;  सहा जणांचा मृत्यू 

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ, आज तब्बल एक हजार ३५९ बाधीत आढळून आले. गेल्या १५ दिवसात ही सर्वाधिक वाढ असून सहा जणांचा मृत्यू झाला. ...

LMOTY 2020: कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरीसाठी मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा 'लोकमत'कडून सन्मान - Marathi News | LMOTY 2020 Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal lokmat maharashtrian of the year awards 2020 for outstanding performance in Corona pandemic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2020: कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरीसाठी मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा 'लोकमत'कडून सन्मान

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना कोरोना काळात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  ...

LMOTY 2020: कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरीसाठी एकनाथ शिंदे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड' - Marathi News | LMOTY 2020 Eknath Shinde awarded Lokmat Maharashtrian of the Year Award for outstanding performance in Corona pandemic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2020: कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरीसाठी एकनाथ शिंदे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड'

LMOTY 2020, Eknath Shinde: कोरोना काळात समाजाप्रति दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०'नं सन्मानित करण्यात आलं आहे. ...

Maharashtra Lockdown: लॉकडाऊन, नाईट कर्फ्यूनंही काहीच फरक नाही; केंद्रानं महाराष्ट्र सरकारला लिहिलं पत्र - Marathi News | central corona squad says lockdown and night curfew not effective in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown: लॉकडाऊन, नाईट कर्फ्यूनंही काहीच फरक नाही; केंद्रानं महाराष्ट्र सरकारला लिहिलं पत्र

राज्यात कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक केंद्रीय समितीनं महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर अतिशय महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. ...

नागपुरातील पॉश व मध्यम वस्त्या ठरताहेत हॉटस्पॉट - Marathi News | The posh and middle class areas of Nagpur are hotspots | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पॉश व मध्यम वस्त्या ठरताहेत हॉटस्पॉट

Nagpur News नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना बाधितांमध्ये मध्यम, उच्च-मध्यम वगार्तील रुग्णांचाच अधिक समावेश असल्याचे दिसून येत आहे. ...

लॉकडाऊनमध्ये फुले कोमेजली, ५ ते १० रुपये किलोने विकावा लागला माल  - Marathi News | Flowers withered in lockdown, goods had to be sold at Rs 10 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनमध्ये फुले कोमेजली, ५ ते १० रुपये किलोने विकावा लागला माल 

Nagpur News लॉकडाऊनचा फटका फूलउत्पादक शेतकऱ्यांना पहिल्याच दिवशी बसला. मार्केट बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मालच आणला नाही. ज्यांनी आणला, त्यांना ५ ते १० रुपये किलो दराने फुले विकावी लागली. ...

कोरोना वाढला, सॅनिटायझरचा वापर घटला - Marathi News | Corona increased, use of sanitizer decreased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना वाढला, सॅनिटायझरचा वापर घटला

Nagpur News सरकार कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात सॅनिटाईज करण्याच्या सूचना वारंवार करीत आले आहे. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी लोकांनी मास्क घालणे सुरू केले. पण, सॅनिटायझरचा वापर लोकांनी टाळल्याचेच दिसून येते. ...

लॉकडाऊनला काँग्रेसमधूनच अंतर्गत विरोध; पालकमंत्र्यांनी चर्चाही केली नाही - Marathi News | Internal opposition to the lockdown from within Congress; The Guardian did not even discuss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनला काँग्रेसमधूनच अंतर्गत विरोध; पालकमंत्र्यांनी चर्चाही केली नाही

Nagpur News पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली. याला भाजपने उघड विरोध करीत राऊत यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आता स्वपक्षीय आमदार व नगरसेवकांनी यात भर घातली आहे. ...