लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लॉकडाऊनचा धसका; मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील मजुरांनी पुन्हा सोडले नागपूर - Marathi News | The shock of lockdown; Workers from Madhya Pradesh, Chhattisgarh leave Nagpur again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनचा धसका; मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील मजुरांनी पुन्हा सोडले नागपूर

Nagpur News गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन लॉकडाऊन लागताच परराज्यातील अनेक मजुरांनी आपापल्या गावी पलायन केले. यात मध्य प्रदेश व छत्तीसगढ येथील मजुरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. ...

नागपुरात लॉकडाऊनमुळे रुग्णालय गाठणे झाले कठीण; रुग्णांचे हाल - Marathi News | The lockdown made it difficult to reach the hospital; The condition of the patient | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लॉकडाऊनमुळे रुग्णालय गाठणे झाले कठीण; रुग्णांचे हाल

Nagpur News सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी व संसर्गाची चेन तोडण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. रस्त्यावर प्रवाशीच कमी असल्याने फार कमी ऑटोरिक्षा रस्त्यावर होत्या. मोजक्याच बसेस असल्याने रुग्णांची अडचण झाली. ...

Corona Virus: कोरोनाचे संकट! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलविली - Marathi News | Crisis of lockdown again due to corona; PM Narendra Modi called a meeting of the Chief Ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: कोरोनाचे संकट! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलविली

Corona Virus Patient Increase in Country: महाराष्ट्रातील नागपूरसह काही ठिकाणी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पंजाबच्या आठ जिल्ह्यांत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. राज्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने नियम कडक केले आहेत. ...

CoronaVirus : राज्यात 15 दिवस कठोर निर्बंध! सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी - Marathi News | CoronaVirus 15 days strict restrictions in the state Ban on social, cultural, religious events | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : राज्यात 15 दिवस कठोर निर्बंध! सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी

मनाई असतानाही अशा कार्यक्रमांचे आयोजन केले तर संबंधित स्थळ तसेच मंगल कार्यालय केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील. ...

CoronaVirus : देशातील उपचाराधीन रुग्णसंख्या २ लाखांवर, २६ हजार नवे रुग्ण; मृत्युदरात आणखी घट - Marathi News | CoronaVirus: 2 lakh patients under treatment in the country, 26 thousand new patients; Further decline in mortality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : देशातील उपचाराधीन रुग्णसंख्या २ लाखांवर, २६ हजार नवे रुग्ण; मृत्युदरात आणखी घट

कोरोनाचे २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण सोमवारी आढळून आले. गेल्या ८५ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. २० डिसेंबर रोजी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण सापडले होते. देशात कोरोनाचे १ कोटी १३ लाख रुग्ण असून, त्यातील १ कोटी १० लाख रुग्ण बरे झाले.   ...

कोरोनाचा आलेख चढाच! राज्यात १५ हजार नवीन रुग्ण; ४८ जणांचा मृत्यू, काही ठिकाणी नाइट कर्फ्यू - Marathi News | coronavirus updates maharashtra reports 15051 new corona cases and 48 deaths in the last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाचा आलेख चढाच! राज्यात १५ हजार नवीन रुग्ण; ४८ जणांचा मृत्यू, काही ठिकाणी नाइट कर्फ्यू

coronavirus updates maharashtra : राज्यात दिवसभरात १५ हजार ५१ नव्या रुग्णांची भर पडली असून, ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

coronavirus: नाशकातील ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा, शहरातील २५ तर ग्रामिणमध्ये ११ पोलिसांचा समावेश - Marathi News | coronavirus: 36 cops hit in Nashik, 25 in urban areas and 11 in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :coronavirus: नाशकातील ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा, शहरातील २५ तर ग्रामिणमध्ये ११ पोलिसांचा समावेश

शहर व परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागताच त्याचा फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला पुन्हा बसताना दिसत आहे. या दोन्ही दलाचे मिळून सोमवारपर्यंत (दि.१५) ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे. ...

पुण्याला कोरोना लसीचे १ लाख डोस उपलब्ध - Marathi News | 1 lakh doses of corona vaccine available to the Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला कोरोना लसीचे १ लाख डोस उपलब्ध

ग्रामीण भागासाठी ३५ हजार : पुण्याला ४५ हजार तर पिंपरीचिंचवडला २० डोस, कोव्हॅक्सीनचे ५० हजार तर कोव्हिशील्डचे लसीचे ५० हजार डोस ...