Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
यवतमाळ जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक तब्बल नऊ लाख लसींच्या डोजची आवश्यकता असून उपलब्ध साठा गुरुवारी सायंकाळी संपणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली. ...
Sharad pawar Facebook live on Coronavirus:. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोरपणाची पावले टाकायची आवश्यकता आहे. राज्यसरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय त्याचप्रमाणे केंद्र सुध्दा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे ...
controversial statement by Sambhaji Bhide : वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे. मात्र असे असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी कोरानाची साथ आणि कोरोनाबळींबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ...
Corona Vaccination : शासन आणि प्रशासनाने पुण्याच्या येरवडा आणि मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहासह नागपुरातील मध्यवर्ती कारागृहालाही लस उपलब्ध करून दिली आहे. ...
Coronavirus Mumbai updates : रस्त्याच्या बाजूला असलेले खाद्यपदार्थ व फळांच्या स्टॉलवरून लॉकडाऊनच्या काळात पार्सल घेण्यास परवानगी असणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...