संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नागरिकांनी गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन स्वयंस्फूर्तीने कायम ठेवले पाहिजे. मुखपट्टी (मास्क) चा स्वेच्छेने किमान गर्दीच्या ठिकाणी उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन केले पाहिजे. ...
Coronavirus: मुंबई महापालिकेने विनामास्क लोकांकडून जमा केलेला दंड कायदेशीर की बेकायदेशीर आहे, याचा निर्णय उच्च न्यायालय जुलैमध्ये घेणार आहे. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांनी मुंबई महापालिकेला यासंदर्भात जूनपर्यंत तपशिलात प्रतिज्ञा ...
CM Uddhav Thackeray : नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत ...
Jitendra Awhad राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध उठवण्यात आले असून गुढीपाडवा, रमजान आणि आंबेडकर जयंती जोरात साजरी करा असं ट्विट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ...