संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
covid booster dose : कोरोनाच्या तिसर्या लाटेनंतर पुन्हा एकदा प्रकरणांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक अजूनही बूस्टर डोस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. ...
Coronavirus In Thane: ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे शहरात सर्वाधिक २४, तर नवी मुंबई शहरात २० रुग्ण आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
Coronavirus in Mumbai: कोरोनाकाळात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित हे महाराष्ट्रात सापडले होते. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती ओढवली होती. दरम्यान, आता परिस्थितीत मोठा बदल झाला असून, मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण अगदी कमी झाले आहेत. ...
गुरुवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कोव्हॅक्सीनचे डोस घेतल्यानंतर, कोविशिल्डचा बूस्टर डोस घेतल्यास, 6 ते 10 पट अँटीबॉडी वाढल्याचे दिसून आले आहे... ...