lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मुंबईत कोरोनाचे २५ नवे रुग्ण; एका बाधिताचा मृत्यू; १२ जण बरे होऊन घरी गेले - Marathi News | 25 new patients of corona in mumbai and one dead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोरोनाचे २५ नवे रुग्ण; एका बाधिताचा मृत्यू; १२ जण बरे होऊन घरी गेले

राज्यात ३६९ आणि मुंबईत १२७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.  ...

नव्या व्हेरिएंटपेक्षा व्हॉट्सॲपवरील व्हायरल भीतिदायक; डॉ. गंगाखेडकर यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | viral on whatsapp is scarier than the new variant dr raman gangakhedkar expressed regret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या व्हेरिएंटपेक्षा व्हॉट्सॲपवरील व्हायरल भीतिदायक; डॉ. गंगाखेडकर यांनी व्यक्त केली खंत

अशास्त्रीय घातक सल्ल्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.  ...

राज्यात नवे ८७ कोरोनाबाधित; दोन रुग्णांचा मृत्यू, तर मुंबईत १९ नवीन रुग्ण - Marathi News | 87 new corona patients in the state; Two patients died, 19 new patients in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात नवे ८७ कोरोनाबाधित; दोन रुग्णांचा मृत्यू, तर मुंबईत १९ नवीन रुग्ण

१४ जण बरे होऊन घरी गेले असल्याची राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती ...

राज्यात ३७, तर मुंबईत १९ नवीन कोरोनाचे रुग्ण; JN1 व्हेरिएंटचा एकही नाही - Marathi News | 37 in the state 19 new corona patients in mumbai none of the JN 1 variant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ३७, तर मुंबईत १९ नवीन कोरोनाचे रुग्ण; JN1 व्हेरिएंटचा एकही नाही

११ जण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ...

टास्क फोर्सची पुनर्रचना; अध्यक्षपदी डॉ. रमण गंगाखेडकर; कोण असतील सदस्य? - Marathi News | coronavirus task force restructuring president dr raman gangakhedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टास्क फोर्सची पुनर्रचना; अध्यक्षपदी डॉ. रमण गंगाखेडकर; कोण असतील सदस्य?

टास्क फोर्स नेमणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य होते. ...

कोरोनाचे राज्यात ३७, तर मुंबईत १९ नवीन रुग्ण, २ रुग्ण रुग्णलयात दाखल - Marathi News | 37 new patients of Corona in the state, 19 new patients in Mumbai, 2 patients admitted to the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचे राज्यात ३७, तर मुंबईत १९ नवीन रुग्ण, २ रुग्ण रुग्णलयात दाखल

दिवसभरात ११४ चाचण्या करण्यात आल्या.  ...

धरमपेठ येथील ६० वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित; जीनोम सिक्वेन्सिंग करणार - Marathi News | A 60-year-old patient from Dharampeth is infected with Corona Genome sequencing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धरमपेठ येथील ६० वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित; जीनोम सिक्वेन्सिंग करणार

आतापर्यंत ९ रुग्णांची नोंद झाली असून ‘जीनोम सिक्वेन्सिंग’साठी ‘नीरी’च्या प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहे.   ...

कोरोनाचा चढता क्रम, मुंबईत आढळले १३ रुग्ण; राज्यभरात २८ जणांना नव्याने बाधा - Marathi News | ascending sequence of corona 13 patients found in mumbai 28 people are newly affected across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा चढता क्रम, मुंबईत आढळले १३ रुग्ण; राज्यभरात २८ जणांना नव्याने बाधा

सध्या राज्यात जे एन. वनचे एकूण १० रुग्ण आहेत. ...