लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus In Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात 838 कोरोनामुक्त, 355 पॉझिटिव्ह तर 12 मृत्यू - Marathi News | Corona virus In Chandrapur district, 838 recovered, 355 positive and 12 deaths | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Coronavirus In Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात 838 कोरोनामुक्त, 355 पॉझिटिव्ह तर 12 मृत्यू

Coronavirus In Chandrapur today: जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 80 हजार 955 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 73 हजार 836 झाली आहे. सध्या 5 हजार 751 बाधितांवर उपचार सुरू आहेत. ...

कोरोनाची तिसरी लाट थोपवणारच अन् संकटावर विजय निश्चित; डॉ. तात्याराव लहानेंनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | we will stop the third wave of covid 19 and win war against virus dr Tatyarao Lahane expressed confidence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाची तिसरी लाट थोपवणारच अन् संकटावर विजय निश्चित; डॉ. तात्याराव लहानेंनी व्यक्त केला विश्वास 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण मिळविले आहे आणि कोरोनाची तिसरी लाट आपण थोपविणारच तसेच कोरोनावर आपण निश्चितच विजय मिळवू ...

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला कानमंत्र - Marathi News | CM Uddhav Thackeray Speech during Special Program on prevention of COVID in children by Maharashtra Pediatric Taskforce | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला कानमंत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी लहान मुलांना कोरोनापासून होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली ...

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला ठिगळं जोडण्याची गरज - Marathi News | The need to add patches to the rural health system | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला ठिगळं जोडण्याची गरज

Corona cases : स्थानिक लोकप्रतिनिधींचा कोरोना उच्चाटनासाठीचा पुढाकार दिलासादायक ...

CoronaVirus Lockdown News: ३१ मेनंतर लॉकडाऊन वाढणार? मुख्यमंत्र्यांनी एकाच वाक्यात दिले स्पष्ट संकेत - Marathi News | CoronaVirus Lockdown cm uddhav thackeray gives important hint about extension of lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Lockdown News: ३१ मेनंतर लॉकडाऊन वाढणार? मुख्यमंत्र्यांनी एकाच वाक्यात दिले स्पष्ट संकेत

CoronaVirus Lockdown News: राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान; एका वाक्यात दिले महत्त्वाचे संकेत ...

LIVE - Uddhav Thackeray | लहान मुलांमधील कोव्हिड संसर्ग | Prevention Of Children - Marathi News | LIVE - Uddhav Thackeray | Covid infection in children | Prevention Of Children | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Uddhav Thackeray | लहान मुलांमधील कोव्हिड संसर्ग | Prevention Of Children

...

CoronaVirus Lockdown News: १ जूननंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार का?; आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | CoronaVirus Lockdown Will remove restrictions step wise after 1st june says health minister rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Lockdown News: १ जूननंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार का?; आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

CoronaVirus Lockdown News: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मेपर्यंत राज्यात लॉकडाऊन ...

रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय? - Marathi News | Blood ties also froze; What to do with the ashes left in the cemetery? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय?

Akola News : सर्वाधिक अंत्यसंस्कार होत असलेल्या मोहता मिल स्मशानभूमीमध्ये राखेचे ढीग जमा होत आहेत. ...