Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाची लागण झाल्याची लक्षणे दिसू लागताच नागरिक कोरोनाची चाचणी करण्यासाठी किंवा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास नागरिक स्वतःच्या कारने न जाता अनेक वेळा रिक्षाने हॉस्पिटलमध्ये जातात. ...
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. २ चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भुपेश गोठे, विवेक पोतनुरवार आदी आपल्या २ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. ...
Shiv Bhojan Thali : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'ब्रेक द चेन' प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली आहे. ...
Nagpur News मागील काही दिवसात शहरात १० हजारांहून अधिक लोकांची ऑन दी स्पॉट अँटिजन चाचणी केली. यात तब्बल ४५० पॉझिटिव्ह आढळून आले. या सर्वांची १४ दिवसांसाठी क्वारंटाइन सेंटरला रवानगी करण्यात आली आहे. ...