Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोनाच्या तपासणीवर आरोग्य विभागाचे कुठलेच नियंत्रण नाही. स्वत:हून नागरिक कोरोना चाचणी करण्यास पुढे येताना दिसत नाही. रेल्वे व विमान प्रवासासाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल सक्तिचा केला आहे. त्यामुळे ज्यांना प्रवासाला जायचे आहे, तेच स्वत:हून तपासणी करून ...
राज्यात ओमायक्रॉनचा झालेला शिरकाव आणि जिल्ह्यात कोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. त्यानुसार येत्या २३ तारखेपासून व्हॅक्सिन घेतली असेल, ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव ओसरत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागात पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढल्या आहेत. विशेषत: निफाड तालुक्यातील रुग्णसंख्या गुरुवारी (दि. १६) साठवर जाऊन पोहोचली आहे. ...
Omicron updates in India: भारतात आता पर्यंत कोरोनाचे 87 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण सापडले असून त्यानंतर राजस्थानचा नंबर लागतो. ...
omicron positive without travel history in India: Insacog ची ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागण्याच्या आधी एक दिवस शुक्रवारी बैठक झाली होती. यावेळी त्यांनी रुग्णांच्या जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देण्यास सांगितले होते. देशात आतापर्यंत 77 ओमायक्रॉन बाधित रुग्ण स ...
Omicron Rules Maharashtra : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगातील अनेक देशांची चिंता वाढलीय. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतायत, त्यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळेत त्यामुळे राज्यात विशेष खबरदारी घेण्यात येतेय. मुंबई आणि आसपासच्या ...