Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
लोकमान्यनगर परिसरात राहणारे कुटुंब ११ डिसेंबर रोजी नायजेरियन येथून आले होते. त्यावेळी केलेल्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तसेच ठाणे महापालिकेने सात दिवसांनी केलेल्या टेस्टमध्ये ४० वर्षीय महिलेसह तिचा ९ वर्षीय मुलगा असे दोघे पॉझटिव्ह आढळून आले. ...
Coronavirus Update: कोरोना महामारीमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण जगाची वाताहत होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: युरोपीय देशांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. ...
एम्सचे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. संजय के राय यांनी मुलांच्या लसीकरणावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका फार कमी आहे, त्यामुळे लसीकरणाचा जास्त फायदा होणार नाही. ...
कोरोना महामारी अजून संपलेली नाही आणि येत्या काही दिवसांत ती एंडेमिक स्टेजवरही जाऊ शकते. एंडेमिक अशी स्टेज आहे जेव्हा व्हायरस एखाद्या ठिकाणी कायम राहतो. ...
Corona Vaccination In India: कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर हे ९ ते १२ महिन्यांपर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. भारताच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये Covishield आणि Covaxinच्या डोसांमधील अंतर किती असावे याबाबत अभ्यास केला जात आहे. त ...