Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
मालेगाव : शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असून, सोमवारी दिवसभरात एकाचवेळी ३१ बाधित मिळून आले; त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या संख्या ५५ इतकी झाली आहे. ...
कोविडचा प्रसार मुंबईत सुरू झाल्यापासून विविध उपाय योजना व वैद्यकीय खर्चावर महापालिकेला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागले आहेत. यासाठी पालिकेने खात्यांमधून एक हजार ३८० कोटी रुपये राखून ठेवले होते ...
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. ...