Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार २१ डिसेंबरपासून सुरू झाला. बाधित रुग्णांची संख्या दररोज २० टक्क्यांनी वाढत असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. ...
मुंबईच्या खासगी रुग्णालयात ७० वर्षीय कोविड रुग्णाला म्युकरची लागण झाली असून त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ...
वाढत्या प्रादुर्भावामुळे १ जानेवारी रोजी ३२,२२५ वर असणारी राज्यातील उपचाराधीन रुग्ण आता १७ जानेवारी रोजी २,६७,३३४ वर पोहोचली आहे. म्हणजेच यात तब्बल ७३६ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनने मृतांची खरी आकडेवारी लपवून ठेवली असून मृतांच्या संख्येपेक्षा 17 हजार टक्के जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे. ...
Omicron Variant And WHO : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने आणखी टेन्शन वाढवलं आहे. ...