Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोना महामारीमुळे दैनंदिन जीवनशैलीत अभूतपूर्व बदल झाल्याचं पाहायला मिळालं. यात 'वर्क फ्रॉम होम' संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आणि हळूहळू रुजण्यास देखील सुरुवात झाली आहे. ...
coronavirus : डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले की, कोरोनाचा धोका कायम आहे आणि सध्या संसर्ग पसरण्याच्या दरापेक्षा वेगळे आहे. कोणताही देश धोक्याच्या बाहेर नाही. ...
सद्य:स्थितीत जिल्ह्यात ५०८३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ४८४९ गृहविलगीकरणात आहेत. तर दवाखान्यात आणि कोविड केअर सेंटरमध्ये केवळ २३४ रुग्णांचा समावेश ...