Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत बुधवारी जिल्ह्यात कोरेानाबाधितांची संख्या कमी असल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सोमवारी बाधितांची संख्या २० तर मंगळवारी १६ इतकी संख्या होती. ...
राज्यात बुधवारी तब्बल 4,024 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. मुंबईचा विचार करता, येथे तब्बल 5 महिन्यांनंतर, आज (बुधवार) विक्रमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली आहे. ...
कोविड लसीकरणाची गती वाढावी म्हणून केंद्र सरकारने १ जून पासून गाव पातळीवर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाला दिल्याने वर्ध्याचा आरोग्य विभागही नव्या जोमाने या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करीत आहे. या मोहिमेदरम्यान ...