Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
‘व्हायरल इन्फेक्शन’ असलेल्या ‘एच३एन२’ या विषाणूने नागपुरातही धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचे रुग्ण वाढत असताना एका ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
Corona Cases India : गेल्या चार आठवड्यांपासून देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत, जी गेल्या वर्षीच्या जून-जुलैमध्ये साथीच्या रोगाच्या शेवटच्या वाढीनंतरच्या संक्रमणातील सर्वात दीर्घकाळापर्यंत वाढ आहे. ...
केंद्राने शनिवारी काही राज्यांमध्ये कोविड-19 पॉझिटिव्हिटी रेटमध्ये हळूहळू वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच, यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले. ...
H3N2: कोरोनानंतर ‘इन्फ्लुएन्झा ए’ या विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच३एन२’ने सगळीकडे हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. यामुळे जळगाव शहरातही सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी आदी लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहे. ...
Solapur: गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली कोरोनाची रुग्णसंख्या सोलापुरात पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी दोन रूग्ण सोलापुरात कोरोना बाधित आढळून आले. ...