Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Coronavirus: आता मुंबईतही नियोकोव या नवीन विषाणूबाबत मंथन सुरू झाले आहे. टास्क फोर्सने मुंबईकरांना वेगाने पसरणाऱ्या या विषाणूबाबत काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. ...
या लसीची चाचणी 9 वेगवेगळ्या ठिकाणी होईल. महत्वाचे म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला DCGI च्या विषय तज्ज्ञ समिती (SEC)ने भारत बायोटेकला आपल्या इंट्रानेजल लसीच्या (BBV154) ट्रायलसाठी तत्वत: मंजुरी दिली आहे. ...
CoronaVirus Death Rate Increased: देशात सक्रीय रुग्णांची संख्या आजही १८ लाखांवर आहे. देशात एकूण 18 लाख 31 हजार 268 रुग्ण उपचार घेत आहेत. चिंतेची बाब म्हणजे कोरोनामुळे मृतांच्या आकड्यात सतत वाढ होत आहे. ...