Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
संसदेची सभागृहे ही राजकीय वाद-विवाद करण्याची जाहीर मैदाने झाली आहेत. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर विचारविनिमय होऊन, निर्णय घेऊन केंद्र तसेच सर्व राज्य सरकारांनी कामाला लागले पाहिजे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील वक्तव्यावरून काँग्रेसने राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर शिवसेनेचे संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये प्रेते नव्हती, गंगेत दिसली असे म्हणत पंतप्रधानांंवर निशाणा साधला होता. त्याला चंद्रकांत पा ...
Corona Virus In India: गेल्या आठवड्याभरात जगभरात कोरोना विषाणूचे दैनंदिन पातळीवर सरासरी २६,४९,००५ रुग्ण आढळून येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज दिली. ...
कोची येथील अमृता रुग्णालयातील डॉक्टर आणि अमृता विश्व विद्यापीठातील स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. ...
कोविडखेरीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे, मात्र पुढील १० ते १५ दिवसात यात शिथिलता आणली जाईल. यात प्रत्येक वैद्यकीय, आरोग्यसेवेच्या संस्थेचे नियम याविषयी वेगळे असतात. त्या अनुषंगाने या चाचण्यांविषयी अंतिम निर् ...