Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Coronavirus In China: कोरोनामुळे चीनमध्ये भयंकर परिस्थिती ओढवली आहे. गेल्या दोव वर्षांनंतर पहिल्यांदाच चीनमधील सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी चीनने अमलात आणलेली झीरो कोविड पॉलिसीही कुचकामी ठरताना दिसत आहे. ...
कोरोना महामारीला जवळपास तीन वर्षे झाली आहेत. या काळात आपल्याला या विषाणूबद्दल बरीच माहिती मिळाली आहे. पण अजूनही कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिअंट जसे समोर येत आहेत तशी कोरोनाची लक्षणं देखील बदलत आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: तैवानहून भारतात फिरण्यासाठी आलेली एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. ...