Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: चेन्नईमध्ये 25,000 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच दरम्यान रिसर्चमधून कोरोनाच्या भयानक परिणामाबाबत माहिती समोर आली आहे. ...
कोरोनाच्या नव्या लाटेच्या शक्यतेदरम्यान केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय. आता ६ ते १२ वर्षांच्या मुलांनाही कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. ...
२० एप्रिल रोजी त्याआधीच्या २४ तासांत एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही. तर जुन्यातील सर्वच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या लाटेतून कोरोनामुक्त झाला. परंतु रविवारी आणि सोमवारी प्रत्येकी एक नागरिक कोरोनाग्रस्त झाला आहे. ...
Mass Testing in Chaoyang: आता चीनची राजधानी बीजिंगमधील चाओयांग जिल्ह्यात नागरिकांना आठवड्यातून तीन वेळा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. हे पाहता इथेही शांघायसारखे कडक लॉकडाऊन लागू केले जाण्याची भीती लोकांना वाटत आहे. लोक जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्र ...
वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती : सेव्हन हिल्स रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत ४ हजार ७६५ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे ...