कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल रोहित पवारांनी केला होता. त्यांच्या प्रश्नावर निशाणा साधत भातखळकर यांनी जोरदार टीका केली. ...
Police dance : १ मिनिट २९ सेंकंदाच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता पोलिस खाकी वर्दीत एन्जॉय एनजामी या गाण्यावर डान्स करून लोकांना कोरोना व्हायरसबाबत जागरुक करत आहेत. ...
विशेष म्हणजे २०० लस उपलब्ध असताना केवळ १०० लस का देण्यात आल्या ? या प्रश्नावर उर्वरित लसीचा साठा दोन नगरसेवक घेऊन गेले असल्याचे वादग्रस्त उत्तर या डॉक्टरांकडून देण्यात आल्यानंतर हे उत्तर देखील खोटे असल्याचे सिद्ध झाले. ...
Ayush 64 ayurvedic medicine for covid 19 :आयुष ६४ चे परिणाम खूपच उत्साहवर्धक आहे आणि जगातील नामांकित वैद्यकीय जर्नल्समध्ये लवकरच त्याच्या चाचण्यांचे निकाल जाहीर केले जातील. ...