लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: कोरोना लसीसाठी 'राजकीय' वशिलेबाजी; नेरीत दोन गटांत राडा, लसीकरण बंद पाडले - Marathi News | political pressure in corona vaccination in Neri, Jalgaon; two groups clash, vaccination stopped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Corona Vaccination: कोरोना लसीसाठी 'राजकीय' वशिलेबाजी; नेरीत दोन गटांत राडा, लसीकरण बंद पाडले

Corona Vaccination in Jalgaon: शनिवारी सकाळी १८ वर्षापुढील युवकांचे  लसीकरण सुरु झाल्याने येथे एकच गर्दी झाली. गावातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने जळगावमधील आपल्या संपर्कातील काही लोकांजवळून पैसे घेवून त्यांना याठिकाणी लस उपलब्ध करून दिली. ...

CoronaVirus: “हे सर्व हृदय पिळवटून टाकणारं, आम्ही भारतासोबत दृढ निश्चयाने उभे आहोत”: कमला हॅरिस - Marathi News | america vice president kamala harris says we offer our support to india in corona situation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: “हे सर्व हृदय पिळवटून टाकणारं, आम्ही भारतासोबत दृढ निश्चयाने उभे आहोत”: कमला हॅरिस

CoronaVirus: अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी भारतीयांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ...

राज्यात लसींच्या तुटवड्यावरुन Ajit Pawar काय म्हणाले? Shortage Of Corona Vaccine In Maharashtra - Marathi News | What did Ajit Pawar say about the shortage of vaccines in the state? Shortage Of Corona Vaccine In Maharashtra | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात लसींच्या तुटवड्यावरुन Ajit Pawar काय म्हणाले? Shortage Of Corona Vaccine In Maharashtra

...

Medicineसाठीचा कच्चा माल चीनने रोखला | Corona Virus | China Vs India | India News - Marathi News | China seizes raw materials for medicine | Corona Virus | China Vs India | India News | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Medicineसाठीचा कच्चा माल चीनने रोखला | Corona Virus | China Vs India | India News

...

Corona Vaccination : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये लसीबाबत संभ्रम - Marathi News | Corona Vaccination: Confusion about vaccines among citizens between the ages of 18 and 44 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Vaccination : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये लसीबाबत संभ्रम

Corona Vaccination: लस केव्हा मिळणार याबाबत कुठलीही माहिती मिळत नसल्याने नोंदणी केलेले नागरिक संभ्रमात आहेत. ...

वाशिम, अकोल्यात दुसऱ्या डोसचे लसीकरण सर्वात कमी! - Marathi News | Second dose vaccination lowest in Washim, Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाशिम, अकोल्यात दुसऱ्या डोसचे लसीकरण सर्वात कमी!

Corona Vaccination in Akola : दुसऱ्या डोससाठी लस उपलब्धच नसल्याने अनेकांना लसीची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे. ...

ब्रिटनला जाणाऱ्या ५० लाख लसी भारतातच वापणार - Marathi News | 5 million vaccines going to Britain will be used in India alone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनला जाणाऱ्या ५० लाख लसी भारतातच वापणार

‘सीरम’च्या विनंतीनंतर केंद्र सरकारचा निर्णय ...

तिसरी लाट टाळता येईल, वैज्ञानिक सल्लागार राघवन यांचे मत - Marathi News | The third wave can be avoided, says Raghavan, a scientific adviser | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसरी लाट टाळता येईल, वैज्ञानिक सल्लागार राघवन यांचे मत

वैज्ञानिक सल्लागार राघवन; लसीकरण व नियमांचे पालन गरजेचे ...