कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Atul Bhatkhalkar demand on Corona Vaccine: आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. 2011 च्या जनगणनेनुसार मुंबईत 18 ते 44 वर्षे वयोगटातील सुमारे 58 लाख 50 हजार लोकसंख्या असून त्यांच्या करिता लागणारी लस विकत घेण्यासाठी सुमारे 352 ...
Corona Virus Antibody sero Survey: कोरोनाची दुसरी लाट भारतात एवढा मोठ्या वेगाने का पसरली याचे कारण समोर आले आहे. पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये तयार झालेल्या अंटिबॉडीने तारले होते. ...