कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
राजकीय पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांना प्रथम लसीकरण द्या,मगच इतरांना लसीकरण करण्याचा आग्रह धरत लसीकरणच बंद पाडल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीयरित्या वाढत होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत देशात दररोज ४ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. ...
अंकिता लोखंडेने पहिला डोस घेतानाचा हा व्हिडीओ आहे. लस घेण्यासाठी अंकिताची आई देखील तिच्यासोबत होती.आईनेही अंकितालाही धीर दिला पण तरी इंजेक्शन पाहून अंकिताची झालेली अवस्था या व्हिडीओत कैद झाली आहे. ...
CoroanVirus Sangli : कोरोनाबाधितांसाठी व्हेन्टिलेटरचा सरसकट वापर चुकीचा आहे. त्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करुन व्युहरचना ठरविणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. कोरोना लसीची टंचाई असून मंत्रीमंडळ बैठकीत याविषयी धोरणात्मक नि ...
Corona Vaccine: कोरोना विरोधी लसींचा भारतात तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात लसींची निर्मिती होत असूनही देशाची गरज पूर्ण झालेली नसतानाही इतर देशांना निर्यात का केली जातेय? यामागचं कारण परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितलं आहे. ...
India Will get 25 crore corona Vaccine: कोरोना लस जेव्हा तयार होत होत्या, तेव्हा श्रीमंत देशांनी त्यांचे बुकिंग करण्यास सुरुवात केली होती. मात्र, गरीब देश पुरेसा पैसा नसल्याने तसे करू शकत नव्हते. यामुळे गरीब आणि मध्यम परिस्थिती असलेल्या देशांना देखील ...
Corona vaccine Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १९ हजार १०६ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. यात ९७ हजार ४९७ जणांनी पहिला, तर २७ हजार ६०९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १८ ते ४४ वयोगटातील ८२५ जणांना आज पहिला डोस देण ...