Next

Medicineसाठीचा कच्चा माल चीनने रोखला | Corona Virus | China Vs India | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 11:18 AM2021-05-08T11:18:07+5:302021-05-08T11:18:45+5:30

भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय.. दररोज साडे तीन ते चार हजार भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय... दररोज आढळणारी रुग्णसंख्या ही चार लाखांच्या घरात पोहोचलेय... फक्त भारतच नाही, तर जगातले बहुसंख्य देश अद्यापही कोरोना विरोधात लढा देतायत... अशात भारतातून होणाऱ्या औषध पुरवठ्यावर अमेरिकेसह इतरही देश अवलंबून आहेत... हीच गोष्ट लक्षात घेऊन, चीनने आता भारतासह जगाची कोंडी करण्याचा प्लॅन आखलाय....

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसचीनऔषधंcorona virusCorona vaccinechinamedicines