लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
नागपूर जिल्ह्याला ५० हजार लसीचा पुरवठा - Marathi News | Supply of 50,000 vaccines to Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्याला ५० हजार लसीचा पुरवठा

50,000 vaccines to Nagpur district लसीच्या अभावामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांसमोरदेखील अडचण झाल्याचे चित्र असून, नागपूर जिल्ह्यात लसीकरणाची गती मंदावली आहे. अशा नागपूरला ५० हजार लसीचा साठा प्राप्त झाला आहे. यामुळे या आठवड्यात कमीतकमी ४५ वर्षांवरील नागरिका ...

SII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती? - Marathi News | know about serum institute of india most profitable company and manufacturer of covishield corona vaccine | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती?

covishield कोरोना लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटची (serum institute of india) कमाई किती आहे? या कंपनीचा निव्वळ नफा किती आहे? जाणून घेऊया... ...

Corona vaccine: कोरोनावरील लसीमुळे वाचले माझ्या वडिलांचे प्राण, अश्विनने कथन केला कोरोनाकाळातील अनुभव  - Marathi News | Corona vaccine: Corona vaccine saves my father's life, says R. Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona vaccine: कोरोनावरील लसीमुळे वाचले माझ्या वडिलांचे प्राण, अश्विनने कथन केला कोरोनाकाळातील अनुभव 

Corona vaccination News: भारताचा फिरकीपटू रविचंद्र अश्विन याचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर त्याने आयपीएल अर्ध्यावर सोडून कुटुंबाची साथ देण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आता अश्विनने त्या दिवसांमधील अनुभव सांगितला आहे ...

रत्नागिरी येथील मिस्त्री हायस्कूल लसीकरण केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा हस्तक्षेप - Marathi News | Mess at Mistry High School Vaccination Center in Ratnagiri, police intervention | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी येथील मिस्त्री हायस्कूल लसीकरण केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा हस्तक्षेप

Corona vaccine Ratnagiri : शहरातील मेस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी सकाळपासून रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठांना लस न घेताच परतावे लागल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे या केंद्रावर पोलिसांना पाचारण करावे लागले. सायंकाळपर्यंत हा घोळ सुरूच ...

Corona vaccine Sindhudurg : सिंधूदुर्ग जिल्ह्यात 1 लाख 10 हजार जणांनी घेतला पहिला डोस - Marathi News | The first dose was taken by 1 lakh 10 thousand people in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Corona vaccine Sindhudurg : सिंधूदुर्ग जिल्ह्यात 1 लाख 10 हजार जणांनी घेतला पहिला डोस

Corona vaccine Sindhudurg : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 10 हजार 291 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. ...

लसीकरण केंद्राच्या नावे बनावट 'वेब पेज' - Marathi News | Fake 'web page' in the name of vaccination center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लसीकरण केंद्राच्या नावे बनावट 'वेब पेज'

एका अज्ञात व समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तीने नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करीत सोमवारी (दि.१०) गुगलवर लसीकरणाबाबत बनावट वेब पेज तयार केले होते. ...

‘भारत बायोटेक'च्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा देणार; अजित पवार यांची माहिती - Marathi News | Will immediately provide land in Pune for Bharat Biotech Ajit Pawar coronavirus covid 19 vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भारत बायोटेक'च्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा देणार; अजित पवार यांची माहिती

Corona Vaccine :  कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध :  उपमुख्यमंत्री ...

CoronaVirus: नवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील; प्रवीण दरेकरांचा पलटवार - Marathi News | coronavirus bjp pravin darekar replied nawab malik on corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: नवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील; प्रवीण दरेकरांचा पलटवार

CoronaVirus: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...