लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
अखेर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वसई विरार महापालिका आरोग्य विभागाला मिळाले लसीचे 2600 डोस - Marathi News | Finally, after three days Vasai Virar Municipal Health Department got 2600 doses of corona vaccine | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अखेर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वसई विरार महापालिका आरोग्य विभागाला मिळाले लसीचे 2600 डोस

Corona Vaccination Vasai Virar: 2500 कोव्हीशिल्ड व 100 कोव्हेक्सीन चे उद्या वाटप; फक्त दुसऱ्या डोस साठीच टोचली जाणार लस ...

CoronaVirus : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, IIT कानपूरचा दावा - Marathi News | CoronaVirus: iit kanpur claims third wave of coronavirus will be less dangerous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, IIT कानपूरचा दावा

CoronaVirus : आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या 'फॉर्म्युला'च्या आधारे दावा केला आहे की, तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षा कमी धोकादायक असेल. ...

Coronavirus Third Wave: ऑगस्टमध्ये देशात दररोज एक लाख रुग्ण सापडतील, ICMR चा धोक्याचा इशारा - Marathi News | Corona: One lakh patients will be found in the country every day in August, ICMR claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Third Wave: ऑगस्टमध्ये देशात दररोज एक लाख रुग्ण सापडतील, ICMR चा धोक्याचा इशारा

Third wave of corona in india: दुसर्‍या लाटेतून धडा घेऊन राज्य सरकारं तिसर्‍या लाटेसाठी सतर्क आहेत ...

Corona: 'अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट 40-60 टक्के जास्त धोकादायक' - Marathi News | delta variant spreads 40 to 60 percent faster than alpha variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona: 'अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट 40-60 टक्के जास्त धोकादायक'

Corona variant: जगातील 80 पेक्षा जास्त देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट पसरला आहे. ...

CoronaVirus Live Updates : Euro Cup जिंकल्याच्या आनंदात इटलीला कोरोनाचा विसर; 6 दिवसांत वाढली रुग्णसंख्या, तिसऱ्या लाटेचा धोका - Marathi News | CoronaVirus Live Updates italy covid19 cases increases euro cup party soccer parties third wave | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : Euro Cup जिंकल्याच्या आनंदात इटलीला कोरोनाचा विसर; 6 दिवसांत वाढली रुग्णसंख्या, तिसऱ्या लाटेचा धोका

CoronaVirus Live Updates italy covid19 cases increases euro cup party : इटलीने युरो कप जिंकताच रोम, मिलान, फ्लोरेंस या शहरांमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरत मोठी पार्टी केली आहे. ...

अजबच...! एप्रिलमध्ये ज्याचा कोरोनानं मृत्यू झाला, त्यालाच जुलैमध्ये मिळाला लसीचा दुसरा डोस; असं आहे प्रकरण - Marathi News | Gujarat Man who died of covid -19 in April his son get a message to successfully got second shot of covid 19 vaccine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अजबच...! एप्रिलमध्ये ज्याचा कोरोनानं मृत्यू झाला, त्यालाच जुलैमध्ये मिळाला लसीचा दुसरा डोस; असं आहे प्रकरण

वर्सीभाई म्हणाले, तीन दिवसांच्या मोठ्या प्रयत्नांनंतर मी थराड येथे एका खासगी रुग्णालयात वडिलांना दाखल केले. पण..... ...

चिंता वाढली! कोरोनापाठोपाठ आता Norovirus चा प्रादुर्भाव, इंग्लंडमध्ये 154 जणांना लागण; जाणून घ्या, नोरोव्हायरस काय आहे?  - Marathi News | norovirus spread uk after corona you also need know about infection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंता वाढली! कोरोनापाठोपाठ आता Norovirus चा प्रादुर्भाव, इंग्लंडमध्ये 154 जणांना लागण; जाणून घ्या, नोरोव्हायरस काय आहे? 

Norovirus outbreak in UK : नोरोव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील  पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई)ने देशात अलर्ट जारी केला आहे. ...

Coronavirus: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; नव्या रिपोर्टनं वाढलं टेन्शन, पण तज्ज्ञ म्हणतात, चिंता नको - Marathi News | Most of deaths due to Coronavirus among fully vaccinated in the UK | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; नव्या रिपोर्टनं वाढलं टेन्शन, पण तज्ज्ञ म्हणतात, चिंता नको

Corona vaccination: गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. या संकटातून वाचण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. ...