लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Coronavirus: तीन महिन्यांनंतर नवे रुग्ण सर्वांत कमी; देशात कोरोनाचे २९,६८९ नवे रुग्ण - Marathi News | Coronavirus: lowest in new patients after three months; 29,689 new corona patients in the India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: तीन महिन्यांनंतर नवे रुग्ण सर्वांत कमी; देशात कोरोनाचे २९,६८९ नवे रुग्ण

देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे २९,६८९ नवे रुग्ण आढळले, तर ४१५ जणांचा मृत्यू झाला ...

धान राेवण्यांमुळे काेराेनाच्या लसीकरणाकडे नागरिकांची पाठ - Marathi News | Citizens' back to carnage vaccination due to paddy cultivation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान राेवण्यांमुळे काेराेनाच्या लसीकरणाकडे नागरिकांची पाठ

१६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमुळे काेराेना प्रतिबंधात्मक लसविषयी भीती असल्याने नागरिक लस घेत नव्हते. त्यानंतर प्रशासनाने नागरिकांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केल्याने लसीकरणास सकारात्मक प्रतिसाद मिळू ...

लसकाेंडीमुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहीम कासवगतीनेच - Marathi News | Vaccination campaign in the district is in full swing due to Laskandi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लसकाेंडीमुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहीम कासवगतीनेच

शासनाकडून लससाठा उपलब्ध होताच जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला गती दिली जाते, तर लस संपताच ही मोहीम थंडबस्त्यात पडते. एकूणच लसकोंडीमुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहिमेला वेळोवेळी ब्रेक लागत ती कासवगतीनेच राबविली जात आहे. अशीच कासवगती कायम राहिल्यास जिल् ...

Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित तर ३०४ जणांची कोरोनावर मात  - Marathi News | Corona virus Pune : 216 people were affected and 304 people were recovered from corona on Tuesday In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित तर ३०४ जणांची कोरोनावर मात 

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ५४८ असून, आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू ...

Covishield घेतली असेल तर सावध रहा! नव्या साईड इफेक्टने वाढविल्या चिंता; WHO चा इशारा - Marathi News | GBS syndrome attack after AstraZeneca's Covishield vaccine shots taken; WHO warns on side effects | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Covishield घेतली असेल तर सावध रहा! नव्या साईड इफेक्टने वाढविल्या चिंता; WHO चा इशारा

Covishield side effects GBS syndrome: WHO च्या ग्लोबल अ‍ॅडव्हायजरी कमिटीकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे की, जॉन्सन आणि एस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीमुळे इम्यून सिस्टिम डिसऑर्डरची समस्या होऊ शकते. हा आजार कमकुवत मांसपेशी, दुखणे, सुन्नपणा आ ...

CM ममतांनी घेतली PM मोदींची भेट; कोरोना लस अन् राज्याचं नाव बदलण्याचा मुद्दा केला उपस्थित...! - Marathi News | CM Mamata Banerjee meets PM Narendra Modi; Corona vaccine and present the issue about changing the name of the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM ममतांनी घेतली PM मोदींची भेट; कोरोना लस अन् राज्याचं नाव बदलण्याचा मुद्दा केला उपस्थित...!

CM Mamata Banerjee : यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि आनंद शर्मा यांचीही भेट घेतली. याच बरोबर, त्या मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेऊ शकतात. ...

Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; कोट्यवधी लोकांची चिंता वाढली - Marathi News | Pfizer AstraZeneca Vaccine Antibody Levels May Decline In 2 3 Months says Lancet Study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; कोट्यवधी लोकांची चिंता वाढली

Corona Vaccination: देशात कोविशील्डचा सर्वाधिक वापर होत असताना संशोधनातून समोर आली चिंताजनक माहिती ...

CoronaVirus: चिंताजनक! "आपण थकलो आहोत, कोरोना नाही!" 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण - Marathi News | CoronaVirus patients have been on the rise for over a month in 22 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: चिंताजनक! "आपण थकलो आहोत, कोरोना नाही!" 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण

11 मेपासून सरासरी दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची संख्येत सातत्याने कमी होत आहे. मात्र, याच बरोबर, केंद्राने कोरोनासंदर्भात काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच, आपण थकलो आहोत, पण कोरोना व्हायरस नाही, असेही म्हटले आहे. ...