लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination In Pune: शहरात गुरुवारी १८८ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हिशिल्ड - Marathi News | corona vaccination in pune 250 Covishields at 188 centers in the pune city on thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: शहरात गुरुवारी १८८ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हिशिल्ड

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे. ...

Pune Corona News: शहरात बुधवारी १४८ जणांची कोरोनावर मात; तर १२९ नवे रुग्ण - Marathi News | 148 people beat Corona in the pune city on wednesday while 129 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात बुधवारी १४८ जणांची कोरोनावर मात; तर १२९ नवे रुग्ण

आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार २१४ संशयितांची तपासणी करण्यात आली ...

सोलापूरकरांनो... लस घ्या लस, अन्यथा मिळेल कारवाईचा डाेस - Marathi News | Solapurkars ... get vaccinated, otherwise you will get action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांनो... लस घ्या लस, अन्यथा मिळेल कारवाईचा डाेस

सोलापूर महापालिका आयुक्तांचा इशारा: घराेघरी जाऊन लस देण्याचे नियाेजन ...

लहान मुलांसाठीही कोव्हॅक्सिन सुरक्षित; सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने केली शिफारस - Marathi News | Covacin is also safe for young children; Recommendation made by the Subject Expert Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लहान मुलांसाठीही कोव्हॅक्सिन सुरक्षित; सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने केली शिफारस

Nagpur News कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मुलांवरील मानवी चाचणी सुरक्षित व परिणामकारक ठरली. ‘सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने’ २ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना लस देण्यासाठी शिफारस केली आहे. ...

Coronavirus In Russia : जगातील पहिली कोरोना लस बनवणाऱ्या रशियाची चिंता वाढली, रुग्णसंख्येत विक्रमी वाढ! - Marathi News | covid-19 cases rises in russia panic in world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील पहिली कोरोना लस बनवणाऱ्या रशियाची चिंता वाढली, रुग्णसंख्येत विक्रमी वाढ!

Coronavirus In Russia : मंगळवारी म्हणजेच 12 ऑक्टोबर 2021 रोजी रशियामध्ये कोरोनामुळे 973 लोकांचा मृत्यू झाला. ...

Corona vaccination: पुणे जिल्ह्यात सात ठिकाणी दिवस-रात्र सलग 75 तास लसीकरण - Marathi News | corona vaccination 75 hours day and night pune district mission kavach kundal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona vaccination: पुणे जिल्ह्यात सात ठिकाणी दिवस-रात्र सलग 75 तास लसीकरण

जिल्ह्यातील शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन कवच कुंडल (mission kavach kundal) अभियान हाती घेतले आहे ...

पुण्यात सुरू होणारी महाविद्यालये पुन्हा बंद होणार? - Marathi News | colleges starting pune likely close again ajit pawar uday samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सुरू होणारी महाविद्यालये पुन्हा बंद होणार?

पुणे : गेल्या दीड वर्षानंतर पुण्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली होती. त्यानंतर ... ...

मास्क घातल्यामुळे डोकेदुखी होतेय? मग या टिप्स तुम्हाला डोकेदुखी पासून सुटका देतील - Marathi News | how to avoid headache caused by wearing mask, use mask to save yourself from corona | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मास्क घातल्यामुळे डोकेदुखी होतेय? मग या टिप्स तुम्हाला डोकेदुखी पासून सुटका देतील

लसीकरणानंतरही (Vaccination)मास्क लावयाला हवा. मास्क, सॅनिटायझर (Sanitizer) आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) याचा अवलंब करायला हवा. तुम्ही काही पद्धतींचा उपयोग करुन मास्क घालतल्यावर होणारी डोकेदुखी टाळू शकता. वाचा याबाबत अधिक... ...