कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
एम्सचे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. संजय के राय यांनी मुलांच्या लसीकरणावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका फार कमी आहे, त्यामुळे लसीकरणाचा जास्त फायदा होणार नाही. ...
कोरोना महामारी अजून संपलेली नाही आणि येत्या काही दिवसांत ती एंडेमिक स्टेजवरही जाऊ शकते. एंडेमिक अशी स्टेज आहे जेव्हा व्हायरस एखाद्या ठिकाणी कायम राहतो. ...
Corona Vaccination In India: कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर हे ९ ते १२ महिन्यांपर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. भारताच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये Covishield आणि Covaxinच्या डोसांमधील अंतर किती असावे याबाबत अभ्यास केला जात आहे. त ...
Corona Vaccination For Children: सध्या जगाला भयग्रस्त करणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटामधील मुलांसाठी लसीकरणाची घोणार केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. ...