लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination Pune : ...तर मग लसीकरण सुरुच का केलं? महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल - Marathi News | Corona Vaccination Pune: ... So why did you continue vaccination? Question by Mayor Murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : ...तर मग लसीकरण सुरुच का केलं? महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

पुणे शहरासाठी सात दिवसांसाठी फक्त ७ हजार लसी..? ...

१८ वर्षांच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला दिवस गोंधळाचा - Marathi News | The first day of vaccination of citizens above 18 years of age was chaotic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१८ वर्षांच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला दिवस गोंधळाचा

तुटवड्यामुळे मोठा फटका.केंद्रांवर नागरिकांची गर्दी ...

... अन्यथा देशामध्ये केवळ मुडद्यांचं राज्य राहिल; संजय राऊत यांचा इशारा - Marathi News | shiv sena leader sanjay raut slams bjp government over coronavirus conditions supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... अन्यथा देशामध्ये केवळ मुडद्यांचं राज्य राहिल; संजय राऊत यांचा इशारा

Coronavirus In India : राजकारण सोडूनच काम केलं पाहिजे, संजय राऊत यांचा सल्ला ...

भारतात आता लसीची कमतरता जाणवणार नाही; Serum देशाबाहेर लस उत्पादन करण्याच्या तयारीत - Marathi News | Serum Institute plans to start vaccine production outside India Report covid 19 india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात आता लसीची कमतरता जाणवणार नाही; Serum देशाबाहेर लस उत्पादन करण्याच्या तयारीत

Corona Vaccine : सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण यावरील एक उपाय मानला जात आहे. ...

CoronaVirus News: कोवॅक्सिननं भरलेला कंटेनर बेवारस स्थितीत सापडला; चालक-वाहक दोघेही गायब - Marathi News | CoronaVirus News corona vaccine container found unclaimed in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोवॅक्सिननं भरलेला कंटेनर बेवारस स्थितीत सापडला; चालक-वाहक दोघेही गायब

CoronaVirus News: कंटेनरमध्ये कोरोना लसीचे २ लाख ४० हजार डोस; हैदराबादहून पंजाबकडे निघाला होता कंटेनर ...

एकजूट, निर्धार, संयमाच्या बळावर महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल; अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | deputy cm ajit pawar on coronavirus maharashtra condition covid vaccination maharashtra day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकजूट, निर्धार, संयमाच्या बळावर महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल; अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

राज्यातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न : अजित पवार ...

महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील - Marathi News | minietr jayant patil on maharashtra day will fight against covid praises doctors and health workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील

Coronavirus In Maharashtra : कोरोनाच्या महासाथीतही महाराष्ट्र डगमगणार नाही, पाटील यांनी व्यक्त केला विश्वास ...

परदेशात लस पाठवल्यामुळे लसींचा तुटवडा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar alleges shortage of vaccines because of the decision of sending vaccines abroad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशात लस पाठवल्यामुळे लसींचा तुटवडा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप

परिस्थिती सुधारत असल्याचा दावा. ...