लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
बरे हाेण्यासाठी औषधांपेक्षा आत्मविश्वास जास्त काम करतो - Marathi News | Confidence works better than medicine for healing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बरे हाेण्यासाठी औषधांपेक्षा आत्मविश्वास जास्त काम करतो

जामसूतकर कुटुंब झाले काेराेनामुक्त; सकारात्मक विचार करणे गरजेचे ...

राज्यात एप्रिलमध्ये काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण वाढले 5 टक्क्यांनी - Marathi News | The state saw a five per cent increase in Carina positivity in April | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात एप्रिलमध्ये काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण वाढले 5 टक्क्यांनी

चाचण्यांचे प्रमाण वाढवून केले दुप्पट  ...

उद्योगपती विनोद खोसला यांची भारताला ७० कोटींची मदत - Marathi News | 70 crore help from industrialist Vinod Khosla | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगपती विनोद खोसला यांची भारताला ७० कोटींची मदत

६६ वर्षीय उद्योगपती विनोद खोसला यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देशातील मृत्यू थांबविण्याची गरज आहे. ...

घरी राहून कुटुंबातील दोन सदस्यांनी केली कोरोनावर मात - Marathi News | Staying at home, two members of the family overcame Kelly Corona | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घरी राहून कुटुंबातील दोन सदस्यांनी केली कोरोनावर मात

अलिबागमधील तुषार आणि मित कामत ...

अनुभवाने सांगतो, कोविडला घाबरू नका ! - Marathi News | Experience says, don't be afraid of Kovid or corona dr. arole | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अनुभवाने सांगतो, कोविडला घाबरू नका !

महागडी इंजेक्शन्स नि औषधं न देताही जामखेडसारख्या खेडेगावात पाचेक हजार कोरोनाग्रस्तांवर उपचार केले, मोजके वगळता सारे बचावले! ...

आजचा अग्रलेख - पैल थडी कसी पावे सहजे ! - Marathi News | How easy it is to get cold! today editorial on corona | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - पैल थडी कसी पावे सहजे !

आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रसारमाध्यमांनी आपल्या व्यवस्थेचे जाहीर वाभाडे काढले, याचा परिणाम आमच्या महासत्तेकडे वाटचाल करणारा देश या प्रतिमेवर झाला ...

रेमडेसिविरचा कोटा केंद्राने केला दुप्पट! - Marathi News | RemadeSivir quota doubled by Center! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेमडेसिविरचा कोटा केंद्राने केला दुप्पट!

आता ९ मे पर्यंत देणार राज्याला ८.९ लाख कुपी ...

धमकी कोणी दिली? अदर पूनावाला यांनी नाव जाहीर करावे - नाना पटोले - Marathi News | Who made the threat? Other Poonawala should announce the name - Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धमकी कोणी दिली? अदर पूनावाला यांनी नाव जाहीर करावे - नाना पटोले

पत्रकार परिषदेत पटोले म्हणाले, पूनावाला यांनी देशहितासाठी लंडनमधून लवकरात लवकर भारतात येऊन लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे आणि भारताची लसीची गरज भागवावी. ...