लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
दुसऱ्या डोसची प्रतीक्षा संपली; गुरुवारपासून लसीकरणाला होईल प्रारंभ! - Marathi News | Waiting for the second dose is over; Vaccination will start from Thursday! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुसऱ्या डोसची प्रतीक्षा संपली; गुरुवारपासून लसीकरणाला होईल प्रारंभ!

Corona Vaccination : ४५ वयोगटावरील लाभार्थींची लसीची प्रतीक्षा संपली असून, गुरुवारपासून लसीकरणाला सुुरुवात होणार आहे. ...

मुंबईकरांसाठी करत असलेल्या कार्याचा आम्हाला प्रचंड अभिमान, हेमंत ढोमेचे लस घेतल्यानंतरचे ट्विट व्हायरल - Marathi News | Hemant Dhome's vaccination tweet went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईकरांसाठी करत असलेल्या कार्याचा आम्हाला प्रचंड अभिमान, हेमंत ढोमेचे लस घेतल्यानंतरचे ट्विट व्हायरल

अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीला पाहून सरकारवर सतत टीका करत होता. ...

लशींचे ९ लाख डोस आज येणार, ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस मिळणार - Marathi News | 9 lakh doses of vaccine will come today, citizens above 45 years will get the second dose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लशींचे ९ लाख डोस आज येणार, ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस मिळणार

१ मेपासून १८ वर्षे ते ४४ वर्षे वयाच्या लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी तीन लाख लसींचे डोस महाराष्ट्राला मिळाले होते. ...

खुशखबर ! मुंबईसह 12 जिल्ह्यांमध्ये घसरला कोरोनाचा आलेख - Marathi News | Corona's graph slipped in 12 districts, including Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर ! मुंबईसह 12 जिल्ह्यांमध्ये घसरला कोरोनाचा आलेख

महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही नव्या रुग्णांमध्ये घट, निर्बंधांचे परिणाम ...

आगामी काही महिने देशात लस टंचाई शक्य - पुनावाला - Marathi News | Possible vaccine shortage in the country in the next few months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगामी काही महिने देशात लस टंचाई शक्य - पुनावाला

अदर पूनावाला यांचे मत : प्रारंभी ऑर्डर्स नव्हत्या म्हणून उत्पादन क्षमता वाढवली नाही ...

नीचांक : देशात २ मे रोजी ३.८० लाख डोस, महाराष्ट्रात फक्त 20 हजार लशी - Marathi News | Low: 3.80 lakh doses in the country on May 2, only 20,000 in Maharashtra on Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीचांक : देशात २ मे रोजी ३.८० लाख डोस, महाराष्ट्रात फक्त 20 हजार लशी

नीचांक : केंद्र सरकार म्हणते, राज्यांकडे ७५ लाख मात्रांचा साठा ...

केंद्र, राज्यांनी लॉकडाऊनचा विचार करावा, देशात रुग्णांची संख्या २ कोटी - Marathi News | Center, states should consider lockdown, the number of patients in the country is 2 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र, राज्यांनी लॉकडाऊनचा विचार करावा, देशात रुग्णांची संख्या २ कोटी

सर्वोच्च न्यायालय; देशात रुग्णांची संख्या २ कोटी ...

अशा स्थितीत दोन्ही डोस पुन्हा घ्यावे लागणार, जाणून घ्या पहिल्या डोसनंतर दुसरा कधी? - Marathi News | In this case, both doses have to be taken again, find out when the second after the first dose? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशा स्थितीत दोन्ही डोस पुन्हा घ्यावे लागणार, जाणून घ्या पहिल्या डोसनंतर दुसरा कधी?

...तर रोगप्रतिकारक शक्ती उशिराने निर्माण हाेणार ! तज्ज्ञ; दुसरा डाेस विलंबाने घेतल्याचा परिणाम ...