लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus News : भयावह! भारतात सापडला कोरोनाचा नवा 'AP स्ट्रेन'; आधीच्या वेरिएंटपेक्षा १५ टक्के जास्त संक्रामक - Marathi News | CoronaVirus News : New ap strain andhra pradesh corona variant came 15 times more infectious | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus News : भयावह! भारतात सापडला कोरोनाचा नवा 'AP स्ट्रेन'; आधीच्या वेरिएंटपेक्षा १५ टक्के जास्त संक्रामक

CoronaVirus News & Latest Updates : सेंटर फॉर सेल्यूअर एँट मॉलिक्यूलर बायोलॉजी  (CCMB)च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा वेरिएंट १५ टक्के  जास्त संक्रामक आहे. ...

"कोरोना लसींबाबत प्रकाश जावडेकरांचा खोटारडेपणा उघड; महाराष्ट्राची माफी मागा!" - Marathi News | Congress leader Sachin Sawant slams Prakash Javadekar on Corona Vaccine | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कोरोना लसींबाबत प्रकाश जावडेकरांचा खोटारडेपणा उघड; महाराष्ट्राची माफी मागा!"

Sachin Sawant : चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी व अपमान करणाऱ्या प्रकाश जावडेकरांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. ...

Coronavirus in Wardha; मासिक पाळीत लस घेता येते का? स्त्रीरोगतज्ज्ञांनी नोंदविले मत - Marathi News | Coronavirus in Wardha; Is it possible to get vaccinated during menstruation? Opinions reported by gynecologists | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Coronavirus in Wardha; मासिक पाळीत लस घेता येते का? स्त्रीरोगतज्ज्ञांनी नोंदविले मत

Wardha news तुम्ही गर्भवती आहात, तुमची मासिक पाळी सुरू आहे, तुम्ही बाळाला स्तनपान करीत आहात, मग कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की नाही, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात घर करतो आहे. ...

Girl scared : 'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल  व्हिडीओ - Marathi News | Girl scared and crying during covid vaccination doctor gives angry reaction see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Girl scared : 'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल  व्हिडीओ

Viral Video Girl scared during covid vaccination: ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते आहे त्यांचे व्हिडिओही  समोर येत आहेत. लस घेताना एका मुलीने इतकी नाटकं केली आहेत. ...

Corona virus : शरीरात झपाट्यानं पसरेल कोरोना; जर उपचारादरम्यान हे औषध घ्याल; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा - Marathi News | Corona virus : Corona virus overuse of steroids could be dangerous in first stage says aiims chief | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona virus : शरीरात झपाट्यानं पसरेल कोरोना; जर उपचारादरम्यान हे औषध घ्याल; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

Corona virus : लवकर रिकव्हर होण्याच्या नादात लोक स्टेरॉईड्सचा ओव्हर डोस घेत आहेत. ही गोष्ट धोकादायक ठरू शकते. ...

आदित्य चोप्रा संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीतील कामगारांचे लसीकरण करणार, मुख्यमंत्र्यांकडे केली विनंती ! - Marathi News | Aditya Chopra to vaccinate workers of the entire Hindi film industry, requests Maharashtra CM to allow purchasing 60,000 coronavirus vaccines! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य चोप्रा संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीतील कामगारांचे लसीकरण करणार, मुख्यमंत्र्यांकडे केली विनंती !

“सध्या सिनेउद्योग मोठ्या अनिश्चिततेमधून मार्गक्रमणा करत असून लवकरात लवकर काम सुरू करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून रोजंदारीवर जगणाऱ्या हजारो कामगारांना कामावर रुजू होऊन स्वत:च्या कुटुंबाचे रक्षण करणे शक्य होईल. ...

४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात मीरा भाईंदर महापालिका ठाणे जिल्ह्यात अव्वल  - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation is leading in vaccination of citizens above 45 years of age in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात मीरा भाईंदर महापालिका ठाणे जिल्ह्यात अव्वल 

लसींचा तुटवडा असून पुरवठा सुरळीत होत नसल्याने लसीकरण मोहिमेवर त्याचा परिणाम होत आहे . ...

Corona Vaccine in Washim : दोन दिवसात केवळ ७०० युवकांना मिळाली लस  - Marathi News | Corona Vaccine in Washim: Only 700 youths got the vaccine in two days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Vaccine in Washim : दोन दिवसात केवळ ७०० युवकांना मिळाली लस 

Corona Vaccine in Washim: १३० पैकी १२५ केंद्रे बंद असून, पाच केंद्रांत लसीकरण सुरू आहे. ...