लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
पुण्यातील मंडईत किराणा मालाचे दुकान सील, संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने महापालिकेची थेट कारवाई - Marathi News | Direct action by NMC for sealing grocery shop in Pune market, violating curfew rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मंडईत किराणा मालाचे दुकान सील, संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने महापालिकेची थेट कारवाई

दुकानाबाहेर सोशल डिस्टनसींगचा फज्जा ...

Corona Vaccine: केंद्राकडून राज्याला आज ९ लाख डोस मिळाले; ठाकरे सरकार आणखी १८ लाख डोस खरेदी करणार - Marathi News | Corona Vaccine: State received 9 lakh doses from Center today; will buy 18 lakh doses Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: केंद्राकडून राज्याला आज ९ लाख डोस मिळाले; ठाकरे सरकार आणखी १८ लाख डोस खरेदी करणार

Health Minister Rajesh Tope: राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. ...

Coronavirus vaccine चार दिवसांनंतर पुण्याला मिळाल्या ३० हजार लसी - Marathi News | Four days later, Pune received 30,000 vaccines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus vaccine चार दिवसांनंतर पुण्याला मिळाल्या ३० हजार लसी

एक ते दीड दिवस पुरेल इतकाच साठा ...

CoronaVirus : कसा करायचा करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना? अँथनी फाउचींनी भारताला दिला महत्वाचा सल्ला! - Marathi News | CoronaVirus top us health expert advises india deal with second wave of covid 19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : कसा करायचा करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना? अँथनी फाउचींनी भारताला दिला महत्वाचा सल्ला!

कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताने कुठली पावले उचलायला हवीत? फाउची म्हणाले... ...

Corona Vaccine Pune : पुणे जिल्हा परिषदेला कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सीन लसींचे ५५ हजार डोस - Marathi News | Corona Vaccine Pune: Pune Zilla Parishad receives 55,000 doses of Covishield and Covaxin vaccine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccine Pune : पुणे जिल्हा परिषदेला कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सीन लसींचे ५५ हजार डोस

हवेली, बारामती, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्‍यासाठी सर्वाधिक डोस देण्यात आले आहे. ...

CoronaVirus: “वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही; कडक लॉकडाऊन अनिवार्य” - Marathi News | coronavirus aiims randeep guleria says that centre should impose strict lockdown in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही; कडक लॉकडाऊन अनिवार्य”

CoronaVirus: वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही. कडक लॉकडाऊन अनिवार्य आहे, असे म्हटले जात आहे. ...

CoronaVirus: कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले - Marathi News | former rbi governor raghuram rajan criticized central govt over corona situation in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले

CoronaVirus: माजी गव्हर्नरांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत कठोर शब्दांत टीका केली आहे. ...

'पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा द्या अन् तातडीने लसीकरण करा', बाळासाहेब थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Balasaheb Thorat letter to CM Uddhav Thackeray on journalists vaccination  | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा द्या अन् तातडीने लसीकरण करा', बाळासाहेब थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Balasaheb Thorat : सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी विनंती बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. ...