कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून सोमवारी (दि.३) लसीकरण मोहीम राबविण्यात येणार होती. परंतु अद्याप पर्यंत लसच उपलब्ध न झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे. ...
Corona Vaccination : मीरा भाईंदर महापालिके कडे दुसऱ्या डोस साठीच्या ४ हजार ४४० लस शिल्लक आहे . त्यात कोवॅक्सीनचे २१८० व कोविशील्डच्या २२६० लसी आहेत . ह्या लसी ४५ वर्ष वरील नागरिकांसाठीच्या दुसऱ्या डोस साठी लागणार आहेत . ...
Vaccination crises केंद्र सरकारने १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू केले आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. अनेक केंद्रांवर सध्या 'लस उपलब्ध नाही' असे बोर्ड झळकत आहेत. नागपूर शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण अधिकृतपणे बंद आहे. लस उ ...
आतापर्यंत राज्यात तब्बल 47,71,022 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या राज्यात 6,56,870 एवढे सक्रीय रुग्ण आहेत. यापूर्वी रविवारी राज्यात (महाराष्ट्र) 51,356 नवे कोरोना बाधित समोर आले होते. तर 669 जणांचा मृत्यू झाला होता. ...