लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
काेराेनामुक्त रुग्णांसाठी लसीचा एकच डाेस प्रभावी! - Marathi News | A single dose of vaccine is effective for caries-free patients! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेराेनामुक्त रुग्णांसाठी लसीचा एकच डाेस प्रभावी!

अमेरिकेतील अभ्यास अहवाल; देशातही संधाेधन गरजेचे ...

बीडमध्ये लसीकरणावेळी गोंधळ, डीवायएसपींना धक्काबुक्की - Marathi News | Confusion during vaccination, pushback to DYSP | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये लसीकरणावेळी गोंधळ, डीवायएसपींना धक्काबुक्की

बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या लसीकरणावरून रोजच गोंधळ होत आहे. बुधवारी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती. ...

लस उत्पादकांना आरबीआयचा दिलासा, आराेग्यसेवेसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज - Marathi News | RBI's relief to vaccine growers, Rs 50,000 crore package for healthcare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस उत्पादकांना आरबीआयचा दिलासा, आराेग्यसेवेसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज

आराेग्यसेवेसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज : कर्जफेडीला मुदतवाढ; रुग्णालयांना मिळणार नवीन कर्जे ...

Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक! राज्याच्या 'टास्क फोर्स'च्या सदस्याचं मत  - Marathi News | Corona Virus: The third wave of corona is dangerous for children! Estimate of a member of the state's task force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक! राज्याच्या 'टास्क फोर्स'च्या सदस्याचं मत 

त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी करणे गरजेचे असल्याचेही टास्क फोर्सच्या सदस्याने व्यक्त केले मत... ...

मुंबईच्या धर्तीवर नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारावे, डॉ नितीन राऊत यांनी केली सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे मागणी  - Marathi News | Drive-in Vaccination Center to be set up in Nagpur on the lines of Mumbai, demands Dr. Nitin Raut to the Minister of Public Health | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईच्या धर्तीवर नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारावे, डॉ नितीन राऊत यांनी केली सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे मागणी 

दिव्यांग नागरिक आणि वरिष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहचून लस घेणे जिकिरीचे ठरते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत ज्येष्ठ नागरिक आणि  दिव्यांग यांचे कोविड लसीकरण सुलभ  होण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील पहिले ...

Corona Vaccination : पुणे,पिंपरीमधील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागात धाव; आरोग्य केंद्रावर एकच गोंधळ - Marathi News | Corona Vaccination: Citizens from Pune, Pimpri run to rural areas for vaccination; A major crowd at the health center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : पुणे,पिंपरीमधील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागात धाव; आरोग्य केंद्रावर एकच गोंधळ

शहरातील नागरिकांनी लसीकरणासाठी गावाकडे गर्दी केल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गोंधळ .... ...

CoronaVirus: निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय; ११ ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या - Marathi News | election commission postponed bypoll election of parliamentary and assembly constituencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय; ११ ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या

CoronaVirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

CM Uddhav Thackeray: "निर्बंधामुळे रुग्णसंख्या कमी झालीय पण गाफीलपणा आपल्याला परवडणारा नाही" - Marathi News | CM Uddhav Thackeray: "Restrictions have reduced the number of patients in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM Uddhav Thackeray: "निर्बंधामुळे रुग्णसंख्या कमी झालीय पण गाफीलपणा आपल्याला परवडणारा नाही"

CM Uddhav Thackeray Speech: आजघडीला कोविड रुग्णोपचारासाठी ४ लाख ४६ हजार ६३९ आयसोलेशन बेड्स तर   जवळपास १ लाख ऑक्सिजनसह बेड्स उपलब्ध आहेत ...