लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
स्पुतनिक लाइट या नव्या लसीच्या वापरास रशियाची मंजुरी - Marathi News | Russia approves new Sputnik light vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पुतनिक लाइट या नव्या लसीच्या वापरास रशियाची मंजुरी

जगभरात सध्या वापरात असलेल्या कोरोना लसींपैकी बहुतांश लसी दोन डोसच्या आहे. स्पुतनिक लाइट ही लस स्पुतनिक  व्हीपेक्षा जास्त प्रभावी आहे. ...

मृत्युदर कमी करण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य द्या - Marathi News | Prefer vaccination to reduce mortality | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मृत्युदर कमी करण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य द्या

जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करावे, आरोग्य विभागानेही तसे नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी शुक्रवारी गडचिरोली जिल्हा सामान् ...

दिलासा....लसीकरणानंतर १४ दिवसांनी करता येणार रक्तदान - Marathi News | Relief .... Blood donation can be done 14 days after vaccination | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दिलासा....लसीकरणानंतर १४ दिवसांनी करता येणार रक्तदान

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, त्याला प्रतिबंध लावण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १ मे पासून लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. लसीकरणानंतर काही दिवस रक्तदान करता येणार नसल्याने अडचण न ...

आता एका केंद्रावरून १५० लाभार्थींना मिळेल व्हॅक्सिन - Marathi News | Now 150 beneficiaries will get the vaccine from one center | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आता एका केंद्रावरून १५० लाभार्थींना मिळेल व्हॅक्सिन

राज्य शासनाकडून कोविशिल्डचे पाच हजार डोस मिळाल्याने सुरुवातीला महात्मा गांधी लेप्रेसी फाउण्डेशन वर्धा, टाका ग्राऊंड नागरी प्राथमिक केंद्र, हिंगणघाट, ग्रामीण रुग्णालय, पुलगाव, ग्रामीण रुग्णालय, कारंजा, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी जिल्ह्यात या पाच केंद्रा ...

पोटनिवडणुकीनंतर पंढरपुरात कहर; कोरोनाचे २० दिवसांत १२५ बळी - Marathi News | Havoc in Pandharpur after by-elections; Corona lost 125 lives in 20 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोटनिवडणुकीनंतर पंढरपुरात कहर; कोरोनाचे २० दिवसांत १२५ बळी

६ एप्रिल २०२१ पूर्वी पंढरपूर तालुक्यात अवघे ९ हजार २६० सक्रिय रुग्ण होते. २५५ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. तर मंगळवेढा तालुक्यात अवघे २०६० सक्रिय रुग्ण होते ...

आदिवासींना लसीची भीती, केंद्रावर कोणी फिरकेना - Marathi News | Tribals fear vaccine, no one turns to center | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींना लसीची भीती, केंद्रावर कोणी फिरकेना

लसीकरणाबाबत अंधश्रद्धा पसरल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल महिन्यात लसींचे चारशे डोस आणण्यात आले होते. ...

जिल्ह्यात ३६०६ कोरोनामुक्त - Marathi News | 3606 corona free in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ३६०६ कोरोनामुक्त

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी (दि. ७) ४०३६ रुग्णांची वाढ झाली, तर ३६०६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी ४३ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३७८४ वर पोहोचली आहे. ...

लसीकरण थोडे, झुंबड जास्त - Marathi News | The less vaccinated, the more swarming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लसीकरण थोडे, झुंबड जास्त

शुक्रवारी शहरातील २५ केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. बहुतांश केंद्रांवर उपलब्ध लसींपेक्षा नागरिकांच्या रांगाच मोठ्या प्रमाणात होत्या. केंद्रांवर दीडशे ते पावणेदोनशे लसी देऊन लस थांबविण्यात आल्याने अनेक नागरिकांना लसींविना माघारी प ...