कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Vaccination farce लस महोत्सवापासून नागपूर शहरात लसीकरणाची गती मंदावली आहे. नाममात्र लसीच्या भरवशावर काही दिवस लसीकरण झाले. गुरुवारी नागपूरला ६१ हजार लसीचे डोस मिळाले. त्यानंतर लसीकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु तीही फोल ठरली. ...
Corona Vaccination: कोरोना विरोधी लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्यानं लसींच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी लसीकरण किती महत्वाचं आहे हे सांगणारा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. ...
CoronaVIrus Kolhapur : ढिसाळ नियोजन, साेशल डिस्टन्सिंगचा अभाव, पहाटेपासून ताटकळत बसलेले ज्येष्ठ नागरिक, वादावादीचे उद्भवणारे प्रसंग, लस घेण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा ही स्थिती आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी ग्रामीण आरोग्य केंद्रावरची. ...